✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दह्या वर भागवावे ते असे !

म — मुन्गी, Sat, 05/10/2008 - 12:50

प्रतिक्रिया द्या
2769 वाचन

💬 प्रतिसाद (5)

एक गोष्ट

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 05/10/2008 - 12:56 नवीन
L) एक गोष्ट सांगू का ? ह्याचा अर्थ देखील कळाला नाही व अनर्थ देखील ! समजावून सांगावे.. माझ्या अल्प बुध्दीला आपला विनोद कळाला नाही. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

आंबट दही

अरुण मनोहर
Sat, 05/10/2008 - 13:40 नवीन
येवढ्या गर्दीत बसमधे महीलांची एक जागा रिकामी का राहीली ह्यावर तर्क करावे.(तक्र नको, कारण दही आंबट होते) ~X( ~X( १) त्या सीट्वर कोणी घाण सांडली असेल. २) बसमधे आतापर्यंत फक्त महिलाच असतील. .... आणखी काही?
  • Log in or register to post comments

सावधान.

अभिज्ञ
Sat, 05/10/2008 - 14:13 नवीन
राजे म्हणतात त्याप्रमाणे "ह्याचा अर्थ देखील कळाला नाही " असेच आमचेही मत आहे. मुंगी ताई/दादा , आपण मि.पा. वर नवीन दिसताय. त्यामुळेच आपण हे गद्य लिखाण जे न देखे रवी...ह्या सदरात सुरु केले आहे. हे सदर पद्य लिखाणाकरीता आहे. "लेखन करा" हा दुवा जेंव्हा आपण उघडला असेल तेंव्हा तिथेच आपल्या लेखनाच्या प्रकारानुसार विविध सदरे दिलेली आहेत. ती सदरे कशी असतात ते अनुक्रमणिकेतील कुठलाहि धागा उघडून आपल्याला पाहता येइल. तसेच हा धागा सुरु करायचे प्रयोजन हि समजले नाहि. आपला मागील धागाहि हा असाच काहितरी होता. आपल्याला काहि विनोद सांगायचे आहेत का? तसे असेल तर धाग्याच्या सुरुवातीलाच तसे स्पष्ट करावे.तसेच सर्वच विनोद एकाच धाग्यात दिलेत तर उत्तम. प्रत्येक विनोदाकरिता नवीन धागा नसावा. खास आपल्या विचारांतून आलेले नवीन व सकस असे काहितरी वाचायला मिळावे अशी आम्हि अपे़क्षा करतो. अबब.
  • Log in or register to post comments

क्श्मस्व

मुन्गी
Sat, 05/10/2008 - 14:49 नवीन
दोन्हि धागे विनोद या लेखन्प्रकारात टाकायला हवे होते , लक्शात ठेवेन. आपल्याला कळेल असेच काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

पी जे. ..

संदीप चित्रे
Sat, 05/10/2008 - 17:18 नवीन
ह्या पी जे मधे शाब्दिक कोटि दिसते ... आप महि-लाए हैं लेकिन हम भी तो दही-लाये हैं :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा