रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.
खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.
ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.
ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी

वाचने
11592
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
ह्म्म
भजी
लोणचे केले तर चालेल
काचेच्या
धन्यवाद
मिरची का सालन
रंगीत मिरच्या....
In reply to रंगीत मिरच्या.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद काका
मिरच्या...
छानच सुचवले आहे सर्व
भजी...मस्त!
जेवायला आलेच.
अजून काही..
स्वाती, छान
भरलेल्या मिरच्या
अजून एक रेसेपी!
उद्देश ?
In reply to उद्देश ? by वेलदोडा
-- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही.
In reply to -- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. by पिवळा डांबिस
आच्च गोयकरां खरां ताच उलय.
वा! वा!
धन्यवाद तात्या
मिपा परिवार
In reply to मिपा परिवार by विजुभाऊ
क्या बात है..
अरे वा, एवढ्या रंगीत मिरच्या
सही ...