पण मला का कोण जाणे कर्ज , विधाता आणि हिरो हे चित्रपट त्याकाळात आवडले होते (मी फार लहान होतो जेव्हा हे चित्रपट आले त्यावेळी). म्हणून हा पर्याय ठेवला नाही. आज ते चित्रपट पाहिले किंवा त्या सारखे चित्रपट पाहीले तर तितकी मजा वाटणार नाही..
खालिल चित्रपट टाकायचे राहीले
ताल
खलनायक
बाकी तसे बरेच आहेत्..(क्रोधी, कालिचरण, black and white) ..पण उल्लेखनिय नाहीत..
उगा सुभाष घईंना नावे ठेवायचे फॅशन आली आहे. त्यांनी एकाहुन एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांनी आज हे चित्रपट काढलेले नसले असते तर मी फारएण्ड भाउंच्या समीक्षणांना मुकलो असतो. आणी आयुष्यातले गडाबडा लोळुन हसण्याचे ४ क्षण कमी झाले असते. त्यामुळे घईसाब तुस्सी ग्रेट हो. तुम्ही असेच चित्रपट बनवत रहा.
अवांतरः फारएण्ड भाउ यातील कुठल्या चित्रपटावर लिहितील पुढच्न्यावेळेस? आमची फर्माइश यादे किंवा त्रिमुर्ती
प्रतिक्रिया
कोण सुभाष घई ?
कोण सुभाष घई ?
आणी त्याच्या कार्याविषयी मिपावर चर्चा व्हावी येवढा तो मोठा आहे का ?
नक्कीच मोठा आहे. नाहीतर
In reply to कोण सुभाष घई ? by परिकथेतील राजकुमार
नक्कीच मोठा आहे. नाहीतर आतापर्यंत तो कसा चुकलेला आहे असे पाचपन्नास प्रतिसाद आलेच असते
डावा
In reply to नक्कीच मोठा आहे. नाहीतर by अवलिया
डोळा डबडबला
पावसाळा संपत आला..
In reply to कोण सुभाष घई ? by परिकथेतील राजकुमार
आणि ईथे कौलावर कौल ?????
"वरचे सगळे" असा पर्याय हवा.
"वरचे सगळे" असा पर्याय हवा.
बरोबर आहे. सगळ्यात टुकार
In reply to "वरचे सगळे" असा पर्याय हवा. by Pain
बरोबर आहे. सगळ्यात टुकार चित्रपट ठरवायचा म्हणजे आधी सगळे पाहावे लागतील आणि मग मत द्यायला जिवंत कोण राहील? :-)
ह. घ्या
In reply to बरोबर आहे. सगळ्यात टुकार by नगरीनिरंजन
भलत्याच ब्वॉ अपेक्षा तुमच्या! मराठी संस्थळांवर मत व्यक्त करायला अभ्यास थोडीच करावा लागतो! ;-)
भलत्याच ब्वॉ अपेक्षा तुमच्या!
In reply to ह. घ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..!
सहमत..
In reply to बरोबर आहे. सगळ्यात टुकार by नगरीनिरंजन
बरोबर आहे. सगळ्यात टुकार चित्रपट ठरवायचा म्हणजे आधी सगळे पाहावे लागतील आणि मग मत द्यायला जिवंत कोण राहील?
एकदम बरोबर..
"वरचे सगळे" असा पर्याय
In reply to "वरचे सगळे" असा पर्याय हवा. by Pain
"वरचे सगळे" असा पर्याय हवा.
पण मला का कोण जाणे कर्ज , विधाता आणि हिरो हे चित्रपट त्याकाळात आवडले होते (मी फार लहान होतो जेव्हा हे चित्रपट आले त्यावेळी). म्हणून हा पर्याय ठेवला नाही. आज ते चित्रपट पाहिले किंवा त्या सारखे चित्रपट पाहीले तर तितकी मजा वाटणार नाही..
खालिल चित्रपट टाकायचे राहीले
ताल
खलनायक
बाकी तसे बरेच आहेत्..(क्रोधी, कालिचरण, black and white) ..पण उल्लेखनिय नाहीत..
उगा सुभाष घईंना नावे ठेवायचे