होय ला मत दिले आहे.
माझ्या धाग्याला (जेंव्हा येइल तेंव्हा)तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे.;)
'अन्य' हाही पर्याय असता तर त्याला मत दिले असते. मिपावर एवढी पडीक कधीच नव्हते/ असणार नाही.
जेंव्हा सक्तीने (काही कारणाने) घरीच रहायची वेळ येते तेंव्हा मिपा मिपा खेळले जाते.
पण छान आहे हे अॅडिक्शन..... काहीतरी कायम healthy gain होतं!
There's nothing harmful in here!
मस्त नविन मित्र मैत्रिणी मिळतात...! छान वाचायला मिळतं.आपल्याला आपण जसे आहोत तसे व्यक्त होता येतं .
आणि मुख्य म्हणजे ते आहे तसं स्विकारलं जात!
धतिंग करायला मिळतं..
त्यामुळे
Yess..... i am addicted....m out of control...!....
तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट (व्यसनी) झालेले आहात का?
पूर्वी होतो, आता नाही.
आता मिपाचं संपादक मंडळ मिपाची धोरणं काय आहेत, ते मला शिकवू लागली आहेत..
बिचा-या संपादक मंडळाचं हसू येतं आणि कीवही येते..
नीलकांत आणि संपादक मंडळ,
अंगात धम्मक असेल तर हा प्रतिसाद ठेवा... नाहीतर पळपुट्यासारखा उडवा..!
(मिपा संस्थापक) तात्या.
एक तर तुम्ही आता या संस्थळाचे मालक नाही..त्यामुळे नव्या मालकाने काय नवीन धोरणे ठरवली आहेत ती ते तुम्हाला सांगत असणार....त्यात तुम्हाला तुमचा अपमान वाटतो त्याला कोण काय करणार? आता तुम्हाला कशाचं हसू अन कीव येते ते तुमचं तुम्हाला माहिती...
आणि संपादक मंडळाने हा प्रतिसाद उडवण्यासारखे यात काही नाही असे मला वाटते....
(मिपा सदस्य) शिल्पा
वरच्या प्रतिसादातला बराचसा भाग अवांतर आहे शिवाय नीलकांत आणि इतर संपादकांवर विनाकारण चिखलफेक करणारा आहे. या सर्वांचा चांगुलपणा असेल की या कोणीही प्रतिसादाचा हा भाग उडवला नसेल; पण तरीही व्यक्तीगत चिखलफेकीला मिपावर स्थान नसावं.
उत्तान चित्र असणारा एक धागा उडवला म्हणून स्कोर सेटलिंगसाठी असे प्रतिसाद देण्याची काही गरज नसावी. संपादकांना विनंती की या प्रतिसादातला अनावश्यक भाग उडवावा.
मूळ कौलाचं उत्तरः व्यसन नक्की कशाला म्हणता त्यावर उत्तर अवलंबून आहे.
मराठ्यांनी मुघलांकडून एखादा गड जिंकून घेतल्यावर सुद्धा मुघलांनी तिथे आपले बादशाही नियम चालावेत अशी अपेक्षा केली असती तर ती हास्यास्पद ठरली असती ना?
किंवा
एखाद्याने आपल्या बायकोला घटस्फोट दिला आणि मग तिने दुसऱ्या माणसाशी लग्न केल्यावर सुद्धा आपलेच ऐकले पाहिजे असा हट्ट धरला तर तो बालिश वाटेल ना ?
असो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
अंगात धम्मक असेल तर हा प्रतिसाद ठेवा... नाहीतर पळपुट्यासारखा उडवा..!
पळपुट्या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात.
तुमच्या अंगातली धम्मकपण जगाला दिसेल अशी आशा करतो.
विसोबा, लोकांना आता तुमचं हसू येऊ लागलं आहे. हा पोरकटपणा (लहान पोरांच्या क्रिकेटमध्ये खेळाडूला आऊट दिलं की तो एक तर बॅट-बॉल घेऊन जाण्याची भाषा करतो किंवा मग कडेला बसून खेळणाऱ्यांना चिडचिडे टोले मारत बसतो तसे) बास्स की राव. साध्य काय होतं त्यातून? तुमचंच हसं! मिपाचं संपादक मंडळ तुम्हाला धोरणं शिकवतं यात विशेष काय? एकेकाळी याच लोकशाहीचा, 'मी संपादक मंडळात काहीही हस्तक्षेप करत नाही' वगैरेचा धोशा तुम्हीच लावला होता. तेव्हा आजची ही शिकवणी, असलीच तर, तुमच्याच त्यावेळच्या भूमिकेची फलश्रृती आहे.
प्रचंड अॅडिक्ट झालो आहे.कंपनीत गेल्या गेल्या सिस्टीमवर लॉगिन होताक्षणीच मिपावरही लॉगिन होतो आणि दिवसभर ही खिडकी कायम चालु असते.माझ्या इतर महाराष्ट्रेतर कलिग्जना सुध्दा आता मिपा माहीत झाले आहे.
प्रचंड अॅडिक्ट झालो आहे.कंपनीत गेल्या गेल्या सिस्टीमवर लॉगिन होताक्षणीच मिपावरही लॉगिन होतो आणि दिवसभर ही खिडकी कायम चालु असते.माझ्या इतर महाराष्ट्रेतर कलिग्जना सुध्दा आता मिपा माहीत झाले आहे.
होय ला मत दिले आहे.
याच विषयावर मी फार पुर्वी http://www.misalpav.com/node/6816 लिहीले होते तर कोणी माझ्यावर खालील आरोप केला..
"कुणाच्या तरी इगोवर फुंकर मारण्याचा हा प्रकार दिसतो. की हा चालकांच्या 'गुड बुक्स' मध्ये रहाण्याचा प्रयत्न आहे ?"
त्याचे उत्तर तेथेच दिले आहे..
प्रतिक्रिया
होय ला मत दिले आहे. माझ्या
अनेक व्यसने आहेत त्यात हि
In reply to होय ला मत दिले आहे. माझ्या by रेवती
सवय आहे व्यसन नाही !!!
In reply to अनेक व्यसने आहेत त्यात हि by अविनाशकुलकर्णी
हो.....
जै ताई
In reply to हो..... by जाई अस्सल कोल्हापुरी
धतिंग
In reply to हो..... by जाई अस्सल कोल्हापुरी
तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट
एक तर तुम्ही आता या संस्थळाचे
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
आता तुम्हाला कशाचं हसू अन कीव
In reply to एक तर तुम्ही आता या संस्थळाचे by शिल्पा ब
स्कोर सेटलिंग आणि व्यक्तीगत चिखलफेक
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
मराठ्यांनी मुघलांकडून एखादा
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
धम्मक
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
तुमच्या अंगातली धम्मकपण जगाला
In reply to धम्मक by विकास
बिचा-या संपादक मंडळाचं हसू
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
विसोबा,
In reply to तुम्ही मिसळपाव चे अॅडिक्ट by विसोबा खेचर
कसे हो तुम्हाला एवढे छान छान
प्रचंड अॅडिक्ट झालो
प्रचंड अॅडिक्ट झालो
व्यसन नाही पण छंद आहे
In reply to प्रचंड अॅडिक्ट झालो by कानडाऊ योगेशु
होय..
नाही
माझा प्रतिसाद
बरेच दिवसा पासुन नव्हतो
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही