सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत.
मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का??
याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे.

वाचने
9720
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
लहानपणी
नशीबवान आहेस रे मित्रा
In reply to लहानपणी by विकास
नक्कीच लक्षात ठेवीन
हे वाचून मी घरात सामानाचा
घेऊन टाका, घेऊन टाका...
In reply to हे वाचून मी घरात सामानाचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
नवीन घ्यायची गरज नाही गं..
In reply to हे वाचून मी घरात सामानाचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे वाह बुलबुल तरंग अजुन
बरोब्बर!
In reply to अरे वाह बुलबुल तरंग अजुन by अनाम
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
माझ्या वडिलांकडे हट्ट करून
धन्यवाद
In reply to माझ्या वडिलांकडे हट्ट करून by पाषाणभेद
बुलबुलतरंग! किती वर्षांनी हे नाव ऐकले, मस्त वाटले.
अगदी खरं!
In reply to बुलबुलतरंग! किती वर्षांनी हे नाव ऐकले, मस्त वाटले. by चतुरंग
बुलबुल तरंग साठी पुण्यात अ ब
हीच माहिती हवी होती..
In reply to बुलबुल तरंग साठी पुण्यात अ ब by विजुभाऊ
हे वाद्य बहुतेक बघितलं आहे मी
औघाड
हीच खरी गोम आहे
In reply to औघाड by प्रकाश घाटपांडे
हे बघा
ह्यालाच बॅन्जो पण म्हणतात ना?
ह्यालाच बॅन्जो किंवा बुलबुल तरंग असेही म्हणतात
In reply to ह्यालाच बॅन्जो पण म्हणतात ना? by वेताळ
धन्यवाद
बँजो शिकताय! अरे वा
खूपखूप धन्यवाद..!!
In reply to बँजो शिकताय! अरे वा by मितभाषी
ग्रेट
जर पेटी येत असेल तर बुलबुल
खरंय