Skip to main content

दूरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला यांपैकी कोणता पर्याय श्रेयस्कर वाटतो?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी सोमवार, 30/08/2010 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 949
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अन्य (कृपया स्पष्ट करा)
पायी. असं म्हणतात दूरचा प्रवास (पक्षी - स्वर्गाचा प्रवास) पायी पायीच करायचा असतो.

In reply to by अवलिया

असं म्हणतात दूरचा प्रवास (पक्षी - स्वर्गाचा प्रवास) पायी पायीच करायचा असतो.
बरोबर एक कुत्रा असेल तर स्वर्गात पण लगेच प्रवेश मिळतो ;)

In reply to by अवलिया

तुला घेईन माझ्याबरोबर !!
शक्यतो प्रमाणीक कुत्रा असेल तर उत्तम ;)

तुम्ही कुठेतरी दुर जाणार आहात का? म्हणजे जरा जाउन याच...जरा शांत वाटेल..तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच.

किती लांब जायचे आहे, किती दिवस/वेळ उपलब्ध आहे, कोणाबरोबर जायचे आहे, खिशात किती पैसे आहेत ईत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.

आपल्या चपला आणि पाय! व्यायामही होईल, आणि मिपावर इंटरनेटप्रेमी यांच्या कौलांकडे बघण्याची वेळच येणार नाही. फायदाच फायदा.