आणखी एक राहूल
आणखी एक राहूल!
बातमी पहा.
बातमी
एक दुर्दैवी गोष्ट !
भारतीय जनता पक्षाच्या आतील गोटातील काही पॉवर ब्रोकर पैश्यांसाठी त्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी पण होतील. ज्यांनी आयुष्यभर पक्ष्याचा प्रचार केला त्यांच्यावर खुप वाईट दिवस येतील.
१. हे गुणी बाळ प्रवेश केल्यावर वडिलाच्या पुण्याईवर सर्व धुरिणांना " मार्गदर्शन " करतील.
२.यांनी लावलेले दिवे इतके प्रकाशमान आहेत की कार्यकर्ते भांबाउन जातील. विरोधक अधिक आक्रमक होतील.
३.निखिल वागळेना दोन विषय मिळतील. एक- प्रवेश द्यावा का? दोन प्रवेश दिल्यावर ( किंवा न दिल्यावर) तोयोग्य आहे का? त्यांचा टिआरपी वाढेलच पण सामान्य कार्यकर्त्याना काय?
अवांतर :::: हे कसले संघाचे संस्कार ?
हा राजकारणातील प्रवेश हाणून पाडला पाहीजे.
प्रतिक्रिया
काय कळाले नाही
वेताळा मला तर दि--स---ली टेस्ट पण केली
काको भारीच बातमी आहे.
काय फरक पडत नाही..
------संघ आणि भाजप यांचा
राजकारणी....
हे बाळ जर असं हाणामारी करायला