✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी

ल
लीलावती यांनी
गुरुवार, 08/19/2010 - 00:02  ·  लेख
लेख
  • मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी
  • मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव
  • मागे वळून पाहताना.. ४) घरातली चोरी
  • मागे वळून पाहताना.. ५) एस एस सी रिझल्ट आणि एम इ स कॉलेज
  • मागे वळून पाहताना..६) तळेगांव ढमढेरे आणि नरसोबाची वाडी

Book traversal links for मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी

  • मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8417 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

पुढच्या भागांची

संदीप चित्रे
गुरुवार, 08/19/2010 - 00:08 नवीन
वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

आमच्या गाववाल्या की तुमी..

मी-सौरभ
गुरुवार, 08/19/2010 - 00:10 नवीन
राम राम...
  • Log in or register to post comments

ग्रेट लेखन! प्रत्येक

रेवती
गुरुवार, 08/19/2010 - 00:34 नवीन
ग्रेट लेखन! प्रत्येक वाक्यातून त्यावेळचे वातावरण स्पष्ट होत जाते आहे. डोळ्यासमोरून फिल्म जावी तसे झाले क्षणभर! पुढचे लेखन कृपया लवकर येउ द्या!
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
गुरुवार, 08/19/2010 - 00:51 नवीन
लेखन आवडले. पुढील लेखन वाचण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

ओघवतं, डोळ्यासमोर चित्रं

अनामिक
गुरुवार, 08/19/2010 - 00:55 नवीन
ओघवतं, डोळ्यासमोर चित्रं आणणारं लेखन आवडलं. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

ओघवती भाषा...

बहुगुणी
गुरुवार, 08/19/2010 - 01:14 नवीन
..फार आवडलं वाचायला. पुढच्या भागांची वाट पहातोय. [वामनसुतांच्या ची स्मृतीगंधाची आठवण झाली. मिपावरच्या मंडळींना 'घरच्या ज्येष्ठांना लिहितं करा' असं मागे आवाहन केलं होतं ते कुणीतरी मनावर घेतलं असं दिसतं. खरंच मिसळपाव समृद्ध करणारं असं आणखी लिखाण येत रहावं.]
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्वाती२
गुरुवार, 08/19/2010 - 01:26 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

लीलावती

चिंतामणी
गुरुवार, 08/19/2010 - 13:11 नवीन
काय लिहू हेच कळत नाही. पण तुम्ही जे वर्णन केले आहेत हे (याला आजची पिढी सुख म्हणेल की नाही हे माहीत नाही) आता कसे अनुभवायला मिळणार????
  • Log in or register to post comments

लेख छानच झालाय, एकदम ओघवती

पुष्करिणी
गुरुवार, 08/19/2010 - 01:39 नवीन
लेख छानच झालाय, एकदम ओघवती भाषा
  • Log in or register to post comments

तुमचं अनुभवी लेखन फार

मदनबाण
गुरुवार, 08/19/2010 - 10:35 नवीन
तुमचं अनुभवी लेखन फार आवडलं... :) पुढच्या लेखाची वाट पाहत आहे...
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
गुरुवार, 08/19/2010 - 10:39 नवीन
अतिशय चित्रदर्शी! लेखन, शैली सगळे आवडले. पुलेशु
  • Log in or register to post comments

छान! पुढच्या भागांची वाट

विंजिनेर
गुरुवार, 08/19/2010 - 10:51 नवीन
छान! पुढच्या भागांची वाट बघतोय. गोनीदांच्या घराच्या उल्लेखावरून तुमच्या लेखनाचा काळ अगदी गेल्या १५ वर्षांच्या आत-बाहेरचा असणार :) एक शंका - चुला म्हणजे काय? आणि औलवैलाची चूल कशी दिसते?
  • Log in or register to post comments

अरुंधतीच्या 'भागीमारी' या लेखात

बहुगुणी
गुरुवार, 08/19/2010 - 16:54 नवीन
वैलाच्या चुलीचा उल्लेख आला होता तेंव्हा रेवतीने ही माहिती दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

लेखनाची वेगळीच सुरवात आता

निखिल देशपांडे
गुरुवार, 08/19/2010 - 11:10 नवीन
लेखनाची वेगळीच सुरवात आता पुढचे भाग पण लवकरच येउ द्या
  • Log in or register to post comments

सुंदर. ही लेखमाला ग्रेटच

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/19/2010 - 11:33 नवीन
सुंदर. ही लेखमाला ग्रेटच होणार याची आत्ताच खात्री वाटते आहे. स्मरणरंजनाचा भाग जाऊ दे. माणूस सहसा स्मरणरंजनात गुंततोच. पण मला या लेखनातील चित्रदर्शीत्व आणि साधी सरळ आणि मुख्य म्हणजे वाचकाला स्वतःबरोबर सहज बोट धरून चालवत नेणारी ओघवती भाषा याचंच जास्त कौतुक वाटलं. लिहा लवकर लवकर पुढे.
  • Log in or register to post comments

:)

अब् क
गुरुवार, 08/19/2010 - 12:12 नवीन
मस्तच!!!! पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

फार छान लिहिलं आहे.. लीलावती

भारतीय
गुरुवार, 08/19/2010 - 12:41 नवीन
फार छान लिहिलं आहे.. लीलावती तै, सध्या बरेचदा कामानिमित्त तळेगावला जाणे होते.. मी आज जे तळेगाव पहातोय, अनुभवतोय ते कधी काळी ईतक टुमदार, साधं असावं! विश्वास नाही बसत!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले पुलेशु.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 13:53 नवीन
लेखन आवडले :) पुलेशु.
  • Log in or register to post comments

वाचतोय.

चतुरंग
गुरुवार, 08/19/2010 - 17:26 नवीन
साधी सरळ भाषा आणि चित्रदर्शी वर्णन आवडले. वाचकाला तुमच्या कथनात बसवून हळूहळू सगळे दाखवत नेलेत. पुढच्या भागाची वाट बघतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments

वाचतोय

तिमा
गुरुवार, 08/19/2010 - 20:45 नवीन
वाचतोय, आवडले, अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी

श्रावण मोडक
गुरुवार, 08/19/2010 - 23:25 नवीन
शीर्षक वाचल्यानंतर ध्यानी आले की काही वेगळं आहे. म्हणून, नीट सवड होईतो धागा उघडायचा नाही असं ठरवलं होतं. ते बरोबर ठरतंय. चित्रदर्शी लिहिता आहात. पुलेशु.
  • Log in or register to post comments

वाचतो आहे

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/19/2010 - 23:54 नवीन
ज्येष्ठ सभासदांचे आत्मचरित्रपर वर्णन वाचायला मला फार आवडते. इतर ज्येष्ठ सभासदांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.
  • Log in or register to post comments

खूप छान....आवडले...मलाही

शिल्पा ब
Fri, 08/20/2010 - 00:59 नवीन
खूप छान....आवडले...मलाही गावाची आठवण आली... जगात कुठेही गेलो तरी लहानपण ज्या ठिकाणी घालवले ते ठिकाण विसरणे या जन्मात तरी शक्य नाही...ओढ लागलेली असतेच.
  • Log in or register to post comments

मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर

निवेदिता
Fri, 08/20/2010 - 15:38 नवीन
मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर उभा राहिला पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर

निवेदिता
Fri, 08/20/2010 - 15:40 नवीन
मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर उभा राहिला पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

धन्यवाद

लीलावती
Mon, 08/23/2010 - 11:18 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. विंजिनेर, चुला म्हणजे मोठी चूल. ही सिंगल असते. तिला ३ खूर असतात आणि औलवैलाची चुल डबल असते.मुख्य चुलीच्या बाजूला अजून एक चूल असते.दोन्ही आतून जोडलेल्या असतात.मुख्य चुलीला तीन खुर तर औलाला चार खुर असतात.मुख्य चूल रसरसून पेटवली की तिच्यातले एखादे लाकूड औलात सरकवायचे आणि त्यावर मंदाग्नीवर होत आलेला पदार्थ किवा डाळ वगैरे शिजत ठेवायचे असे करतात. टायपिंगची सवय नसल्याने दुसरा भाग लगेचच देता आला नाही तो आज देते आहे,पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Wed, 08/25/2010 - 18:27 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा