विश्वनाथ आनंद "भारतीय नसल्यामुळे"...सॉरी सॉरी सॉरी...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6425945.cms
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ग्रॅंड मास्टर बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद हा भारतीय नाही असा शोध लावला आहे.
त्याला हैद्राबाद विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट देणार आहे. त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेस त्या मंत्रालयाने हा शोध लावला.
आणि नंतर माफीही मागितली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6426892.cms
जरी अगदी क्रिकेटपटू वा नट नसला तरी विश्वनाथ आनंद हा एक प्रसिद्ध, वलयांकित व्यक्ती आहे. अशा प्रकारामुळे ह्या मंत्रालयाची नाचक्की झाली आहे. असल्या प्रकारचे वादग्रस्त निर्णय दहा वेळा तपासून मग का घेतले जात नाहीत?
आपले काय मत? या प्रकाराला जबाबदार असणार्या व्यक्तीला काही शिक्षा होईल का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मायला, आग लावा त्या
विश्वनाथ आनन्द
काय हे? छ्या! कुठं गेले हे
तेच म्हणतो..
+१
>>आपले काय मत? काय असणार? काय
इथं बिना 'परफॉर्मन्स
तो 'विश्वनाथन' असला तरी
वि. आनन्द
हि हि हि....भारी गम्मतच
सुळे ताइंचे काय
विश्वनाथ आनंद
kon jawai?
आनंद
त्या बिचार्याला एक पेटी सारावी लागली असेल ...........
आपले काय मत? वाझोंटी मते
लाखो करोडोंचे घोटाळे कधीच उघडकीस येत नाय.
नुकतिच सिब्बल ह्यांनी माफी मागितली,
इथे सगळेजण सरकारी कारभारावर
तर सरकारने माफी का मागितली ?
माहित नाही. मी लोकसत्तामधील
पुराव्याने शाबीत
तो भारतीय झेंडा वापरतो त्याचा
त्याने स्पेन चे नागरिकत्व
लोकसत्तामधील वाक्ये
लोकसत्ताची बातमी खरी का खोटी
जर लोकसत्तातील बातमी खोडसाळ
हुप्प्याने दिलेल्या लिंक मधील
परंतु काही तांत्रिक
तसे असेल तर "आनंद" आहे
अगदी अगदी
सर्वस्वी वृत्तपत्रातल्या बातम्यांवर जाऊ नका हो!
+१