"यापैकी नाही.."
जे कानातले दिसायला चांगले असेल, कानात धारण करणारीला ते छान शोभुन दिसत असेल, मध्ये मध्ये लुडबुडुन टोचणारे नसेल (आणि महत्वाचं, आमच्या शर्टात अडकुन ऐनवेळी घात करणारे नसेल) ते कानातले आवडते. ;)
आवडत नाही असे सपष्ट वर लिव्हले हाये!
बाकी गंमत सांगतो जसे आपल्या खेड्यात एक आदर्श भारतीय नारी अशी जी इमेज असते ना तशीच अफ्रीकेच्या जंगलात (इथिओपीया - मुसरी व सुरमा ट्राईब) पण जिचे कान व ओठ अश्या मोठ्या प्लेट मधे अडकवले आहेत तिथे त्या स्त्रीची इज्जत असते. अश्या स्त्रीला सुयोग्य वर मिळतो. ज्या असे टोचुन घेत नाही त्यांचे लग्न होणे अवघड असते.
दुसर्या फोटोतील जमात जी बर्मा, थायलंड बॉर्डरवर रहाते. त्यांच्या लहानपणापासुन मुलीच्या गळ्यात एक एक करुन रिंग टाकल्या जातात जसे वय वाढेत तश्या रिंगची संख्या वाढते. जितक्या जास्त रिंग तितकी ती मुलगी सुंदर.
चीन मधे एका प्रदेशात स्त्रियांना मुद्दाम लहान बुट घालायला लावून तळपायाची वाढ थांबवली जाते.
ही माहीती डिस्कव्हरी, नॅट जिओ वरील माहीतीपटातुन.
तु यक्क करतोयस पण त्या त्या प्रदेशात तर हे भूषण गणले जाते. त्यातु यक्क, घाणेरड म्हणुन बोळवण करतोस.
कधी सश्रद्धांच्या विचारांना कोणी अश्रद्ध यक्क, घाणेरड म्हणले की तुला काय वाटते ह्याची मलाही थोडी कल्पना आहे. मुद्दाम तुलना करुन वेगळा विषय सुरु करायचा नाही आहे. भा. पो. तु थोडासा विचार केलास. पुरेसे आहे. संदर्भ - बर्याच लांबलेल्या इतर चर्चा. जर तु त्या वाचल्या नसशील तर हा शेवटचा परिच्छेद सोडून दे. तुझा वेळ नको वाया घालवूस :-)
चांगलंय की.
पण ते तोंडात असं काहीतरी ठेऊन हिंडणं ज्यानं ओठ बंद होत नाहीत तर लाळ तिथे जमा होणार..समोरच्याला दिसणार..मग त्याची किळस नाय वाटणार? आता ते चांगलं दिसत असेल त्या त्या ठिकाणी आणि त्या त्या परंपरेप्रमाणे. पण निदान मी तरी आफ्रिकेचा मुळ रहिवासी नाही, चीनचाही नाही आणि थायलंडचा/बर्माचाही नाही. त्यामुळे मी ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजात मान्य अशा आणि अमान्य अशाच सौंदर्याच्या मापदंडांना मानणार ना?
मग सश्रध्द आणि अश्रध्द ह्या बाबींची तुलनाच नाही होऊ शकत :) वैचारिक(?) विरोध वेगळा आणि किळस वाटेल असं दिसणं वेगळं की नाही काका? :)
अवांतरः मला फक्त त्या आफ्रिकन बाईचा फोटु दिसतोय प्रतिसादात, त्यामुळे मी त्यावर बोलत आहे. बर्मा/चीनचे फोटो असतील तर ते दिसत नाहीयेत...त्यामुळे माझा तो आणी हा प्रतिसाद त्याला लागू नाही. :)
गोल रिंगला मत दिले आहे.
मला लहान असताना सोन्याच्या रिंगा खूप आवडायच्या (अजूनही आवडतात) पण त्यावेळी माझ्या एकदोन मैत्रिणींच्या कानातले चोरीला गेल्याचे ऐकून आईबाबा कानातले घालायला परवानगी देत नसत. कॉलेजला जाताना मी त्या घालाव्यात असं आई म्हणत असे पण पुन्हा चोरीच्या बातम्या ऐकून तो प्लॅन रद्द झाला. लग्न झाल्यावर सासूबाईंनी घेउन दिल्या होत्या मंगळागौरीच्या म्हणून. त्या फारश्या घातल्या जात नसत म्हणून एकदा घालून छोट्या प्रवासाला गेले, आजारी पडले आणि बसमध्ये झोप लागली असताना मागच्या सीटवर बसलेल्या बुवाने काढून घेतल्या.(तसा तो आधीपासूनच संशयास्पद वाटत होता.) औषधाने झोप आल्यामुळे आधी मला समजले नाही.
प्रतिक्रिया
भिकबाळी हा पर्याय नसल्याने
लोंबणारे
In reply to भिकबाळी हा पर्याय नसल्याने by मदनबाण
मला जे म्हणायचे आहे ते मी
In reply to लोंबणारे by मी_ओंकार
२०१ वाचने..
माझं मतः
हे
यक्क्क्क्क्क....
In reply to हे by सहज
अरे धमु
In reply to यक्क्क्क्क्क.... by धमाल मुलगा
हा हा हा...
In reply to अरे धमु by सहज
हॅ हॅ हॅ पक्षसदस्य काय
In reply to हा हा हा... by धमाल मुलगा
धन्यु.......!
In reply to अरे धमु by सहज
भारतीय स्त्री सौदंर्यांच्या
In reply to धन्यु.......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोल रिंग ला मत दिले आहे.
गोल रिंगला मत दिले आहे. मला
चापाचे
In reply to गोल रिंगला मत दिले आहे. मला by रेवती
हलणारे आणि डुलणारे
तोच..
In reply to हलणारे आणि डुलणारे by चित्रा
न हलणारे ला