Skip to main content

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शनिवार, 21/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........ मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे. हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी... धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा..... धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग....... धबधब्यावरील झुलता पुल.... यावरून चालताना भीतीने पोटात गोळा येतो......... धबाबा.........धबाबा..........धबाबा................ कोसळल्यानंतर शांतपणे वाहणारे पाणी......... दुरुन दिसणारे विहंगम द्रुश्य................. काय मंडळी..... तुम्हीसुध्दा जाणार ना, पाहायला..............
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4363
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फोटो आवडले. कुठे आहे, कसे जायचे ते सांगितले असते तर बरे झाले असते.

In reply to by विलासराव

गोकाक हे बेळगाव (कर्नाटक राज्य) पासुन ६० कि.मी. वर आहे. बेळगावहुन नियमीत बस सेवा आहे.