मिलिंद फणसे यांची कधी ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे
वाटते चढली कुठे, वाटते चढली कधी
ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी
लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे
वाटते चढली कुठे, वाटते चढली कधी
ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी
लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5950
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण केश्या!
:)
रोजचा
लेका..
In reply to रोजचा by धमाल मुलगा
संपतो सोडा
ओ..
In reply to संपतो सोडा by ऋचा
कोण?
In reply to ओ.. by केशवसुमार
शिव
In reply to कोण? by ऋचा
लय
In reply to ओ.. by केशवसुमार
मस्त
मास्तर? केस
In reply to मस्त by सत्या
अता..
In reply to मास्तर? केस by धमाल मुलगा
त्या सत्या काम जबालीला विचार
मास्तर बुच कळ्यात
हात तेच्या......
आऊट...