झी मराठी लिटिल चॅम्प्समधून अभिषेक सराफ अन्यायपूर्वक बाहेर....
बहुतेक जणांनी झी मराठीवर सोमवार १६ ऑगस्ट आणि मंगळवार १७ ऑगस्टला रात्री लहान मुलांचे सारेगमप बघितले असेल. त्यावर आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या असतील. मात्र मला जे आढळले ते मी लिहितो आहे.
सोमवारचा भाग पाहिल्यानंतर असे लक्षात येते की त्यातल्यात्यात गाणार्यांचा संच होता आणि मंगळवारी चांगले गाणार्यांचा. म्हणजेच सोमवारचे बेताचे ५ राहिले आणि मंगळवारचे २ चांगले गेले. त्यातही मंगळवारच्या भागात ज्या मुलाला 'ध' पर्यंत गूण मिळाले तो बाहेर गेला आणि 'प' पर्यंत गूण मिळूनही दुसरा स्पर्धक आत राहिला. म्हणजेच कोण आत कोण बाहेर हे आधीच ठरलेले असते काय?
दुसरे म्हणजे जसे टीव्हीवर दिसते तसे प्रत्यक्षात नसते. गुणतक्ता घेऊन ५ मिनिटे परिक्षक बाहेर असतात. पुन्हा मूळच्या जागी येऊन बसतात आणि शॉट सुरू होतो. टीव्ही बघणार्यांना वाटते की तिथुनच येतात की काय!
एखाद्याला नेमके का काढले याचे कोणतेही उत्तर मिळत नाही. एका परिक्षकाचे गूण दिसतात तर दुसर्याचे दिसत नाहीत. ते न दिसणारे गूण नेमके किती हे सांगितले जात नाही. फक्त कोण आत, कोण बाहेर इतकेच सांगितले जाते.
एकूणच पद्धत आणि सादरीकरण पूर्णपणे सच्चे वाटत नाही.
तसेही संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर सध्याच्या लिटिल चँप्स कार्यपद्धतीवर नाराज आहेतच.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, बाहेर काढलेल्या बालगायकांचे गाणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात.
यातील विशेषकरून अनेक मान्यवरांना धक्कादायक वाटलेला निकाल म्हणजे अभिषेक सराफला काढून टाकण्याचा.
ही लिंक पहा...
http://www.youtube.com/watch?v=tMqnOA37w-8
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झी मराठी काय खरोखर उत्तम
तुम्हाला माहिती नाही?
कोलीती नाही आजकाल.....
चूक बरोबर निकाल माहीत नाही!
अरे , मुग्धा अँकर ?
+१०००००००० हो बर झाल पल्लवी
-१
सेम सेम
हा हा हा... किंवा मी काय
रिअॅलिटी शो
यासंदर्भात न्यायालयात याचिका
.जी तिवि च्या रोजगार हमी
मुग्धा वैशंपायन सारख्या गुणी
कमवायचे दिवस????
मला वाटतं कमावण्यापेक्षाही
हो बरोबर आहे तुमचे......
+१
या वेळी इतकी मजा नाही..
कठीण आहे
बाकीची गाणी अजून ऐकली नाहीत.
चतुरंग, पण वर दिलेल्या
कोण झी मराठी? कोण
कशाला असले काही बघत बसता हो ?
तीन संतवचने
लोक अजुन मराठी पामागारेसा
या प्रतिसादावर एकदा जोरदार
एक नंबर प्रतिसाद
एकूणातच संगीताचा जो काही
तात्यांशी सहमत!तात्या! खूप
स्पर्धा म्हणले की
सारेगमप हि स्पर्धा आहे
नवे पर्व..जुनीच चर्चा... नवे
आयला FTV मध्ये विंटरेस्ट
काल गाणारे...
आय्ला एवढ रामायण सांगुन पण