वैभव देशमुख यांच्या चार छोटुल्या हे शीर्षक पाहून आम्हाला ह्या चार छोटुल्यांची आठवण आली.
लुईजा मे अल्कॉट यांची ही सुंदर कादंबरी आहे. वडील सैन्यात आणि मेग, जो, बेथ आणि अॅमी ह्या चार बहिणी आईसमवेत. ह्या सर्वांच्या भावविश्वाची ही कथा. ह्याचाच पुढील भाग गूड वाईव्स ह्या नावाने त्यांनी लिहिला आहे.
शांता शेळके यांनी याचा "चौघीजणी" ह्या नावाने अनुवाददेखिल केला आहे. शिवाय, अमोल पालेकर यांनी यावर आधारीत एक मालीका (कच्ची धूप) ह्या नावाने बनवली होती. पण त्यात चारऐवजी तीनच बहिणी दाखवल्या होत्या (असे वाटते).


वाचने
3906
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला तर ते शिर्षक पाहुन स्टार
छोटुल्या?
In reply to मला तर ते शिर्षक पाहुन स्टार by परिकथेतील राजकुमार
त्या चार 'हडळ्या' वाटतात असे
In reply to छोटुल्या? by सुनील
पराशी
In reply to त्या चार 'हडळ्या' वाटतात असे by परिकथेतील राजकुमार
या कादंबरीवर आधरित "लिट्ल
सुनील तुमचे कंसातर्गत
हॅ हॅ हॅ
In reply to सुनील तुमचे कंसातर्गत by रामदास
तो चित्रपट मला अतिशय भंगार
चित्रपट