इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
प्रतिक्रिया
>> देशाला सर्वात जास्त हितावह
जनतेचे मत आणि स्मृती.....
जर्मनीचा इतिहास...
नितिन थत्ते
तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं.
हा धागा इंचा इंचाने सारखा वर
दररोज एक इंच...
तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं.
नेहरु
आपल्या सैन्याची तयारी नव्हती
बाकी नेहरुंवरची पुस्तकंही
llपुण्याचे पेशवेll
प्रकटाआ...
सर्व प्रथम आपल्याला हे लक्षात
इथे फक्त माहिती दिलीत, पण काय करावे हे कुठे आहे?
चीन चीन चीन !!
धडक कारवाई !!!
धडक
कदाचित हेच धोरण व्यावहारिक (pragmatic) असेल!
मार्ग सुचवण्याएवढी माहिती माझ्याजवळ नाही
दुवा सापडल्यास नक्की इथे देईन.
राजकीय वक्तव्य
पण कॅमेरॉन आपल्या वक्तव्यावर आतापर्यंत तरी ठाम आहेत
समर्थनीय म्हणजे viable???
नितिन-जी आणि
अपमान-लढणे
नितिन-जी, आपल्या मतांची दखल
शुक्रवार सुट्टी !!
नितिन थत्ते
मदनबाण-जी, तुमची मते तुम्ही लिहा ना!
काळे काका, मी अजुन तरी पत्र
प्रतिक्रियेची नोंद घेतली आहे पण कांहींही टिप्पणी करायची नाहींय्
युद्धा कोणाला हवे असते ? पण
लिहायला हीच जागा बरोबर वाटली म्हणून लिहिला आहे!
विचार करकरून सुन्न व्हायला होतं!
कमाल आहे!
ये ड्रोन ड्रोन क्या है ?
मुख्य मुद्दा आपण काश्मीरमध्ये काय करायला हवे हा आहे
३७०
BBC वरचा हा लेख वाचनात आला
या दुटप्पी वागणुकीवर कांहींच टिप्पणी नाहीं?
विषवल्ली
इंदिराजींनाही आणीबाणी फार काळ पचली नाहीं
>>आज कधी कधी आमची काही नेते,
बरोबर
अपवाद
भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य मर्यादितच आहे
नितिन थत्ते
सहा
चुकीच्या दुरुस्ती ऐवजी चुकीची घोडचूक होते!
Pagination