✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

अ
अरुंधती यांनी
Sun, 08/15/2010 - 19:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6319 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

खि खि खि

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/15/2010 - 21:19 नवीन
मस्तच ... अरुंधतीताईचा लेख मस्त, कुरकुरीत आहे यात काय नवल! पुढच्या वेळेला मफलर घे विणायला, नक्की स्वेटर नाहीतर पर्स जमेल! ;-) बर्‍याच दिवसांनी लेख टाकलास! पण लेखाचं शीर्षक वाचून 'आक्रसलेल्या आक्रोशाच्या अक्कलकथा' वगैरे "दवणीय" शब्द उगाच डोक्यात आले आणि मी क्षणभर घाबरले!
  • Log in or register to post comments

लेख वाचुन आई काही तरी एक उलटे

निखिल देशपांडे
Sun, 08/15/2010 - 21:52 नवीन
लेख वाचुन आई काही तरी एक उलटे दोन सुलटे करायची ते आठवल.. छान लेख
  • Log in or register to post comments

मजा आली वाचून, बाबांनी खरच

पुष्करिणी
Sun, 08/15/2010 - 23:17 नवीन
मजा आली वाचून, बाबांनी खरच वापरली का टोपी?
  • Log in or register to post comments

अरुंधतीतै, मस्तंच

असुर
Sun, 08/15/2010 - 23:23 नवीन
अरुंधतीतै, मस्तंच लिहिलंय!!! हे वाचून आम्हास आमचे बाळपणीचे अबोध दिवस आठवले जेव्हा आम्ही चित्रकलेचे अनभिषिक्त सम्राट होतो. आमच्यासमोर एम. एफ. हुसेन, मुळीक वगैरे सगळे छाटछुट होते. कारण आम्ही काय बनवायचो हे आम्हा स्वत:स देखील ठाऊक नसायचे. देवी सरस्वती आमच्या ब्रशच्या फटकार्‍यावर इतकी प्रसन्न होती, की एकाच कलाकृतीमध्ये जनांस अनेकांचा भास होत असे.आम्ही 'वाघ' काढावा तर लोकांस तेथे सशापासून ते सिंह, गाढव, कोल्हा, कुत्रा, हरीण सर्व-सर्व दिसत असे. धन्य ते दिन ,आणि धन्य तो कलाकार. ;-) हल्ली आम्ही चित्रे काढणे बंद केले आहे. --राजा असुर वर्मा
  • Log in or register to post comments

मजा आली वाचुन.

शिल्पा ब
Mon, 08/16/2010 - 00:13 नवीन
मजा आली वाचुन.
  • Log in or register to post comments

अरुंधती मस्त गं. माझी धाव

शुचि
Mon, 08/16/2010 - 04:35 नवीन
अरुंधती मस्त गं. माझी धाव शिवणकामाच्या तासाच्या पलीकडे गेली नाही. मुली काय काय बनवायच्या रुखवतात मांडण्याकरता. आमचं रुखवत वैराण होतं . हा हा. तुझी लेखनशैली मस्तच!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Mon, 08/16/2010 - 05:58 नवीन
छान लिहले आहे.
  • Log in or register to post comments

सहजरावांची बाडिस

अर्धवट
Mon, 08/16/2010 - 16:57 नवीन
सहजरावांची बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

सुनील
Mon, 08/16/2010 - 07:28 नवीन
मस्त लेख! बाकी क्रोशे (crochet) ह्याला मराठीत विणकाम म्हणतात. आता विणकामातील "वि" र्‍ह्स्व की दीर्घ हा प्रश्न विचारू नका! कारण सहसा, दीर्घाची चाहूल लागल्यावर र्‍ह्स्वाची आठवण होते, असे म्हणतात! स्पष्टीकरण - सदर प्रतिसाद जर कुणाला अश्लील वाटला तर क्षमस्व. परंतु, हा प्रतिसाद आम्ही (मराठी) शुद्धलेखनाला फाट्यावर मारतो (पण (इंग्लीश) स्पेलीन्ग्समध्ये चूका टाळ्ण्याचा प्रयत्न मात्र करतो), असा भंपकपणा करणार्‍यांसाठी आहे!
  • Log in or register to post comments

क्रोशे म्हणजे विणकाम का? मला वाटलं knitting म्हणजे विणकाम...

बहुगुणी
Mon, 08/16/2010 - 07:31 नवीन
विणकामाच्या आणि क्रोशे च्या सुयांमध्ये फरक असतो असं वाचल्याचं आठवतं. क्रोशे च्या सुईला hook असतो (crochet या फ्रेंच शब्दाचा अर्थच मला वाटतं hook असा आहे; चूकभुल दे. घे.) Knitting: Construction of a fabric made of interlocking loops of yarn by means of needles. Crochet: A process of creating fabric from yarn or thread using a crochet hook. अरूंधती: लेख आवडला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुनील
Mon, 08/16/2010 - 07:34 नवीन
धन्यवाद! खरेच "बहुगुणी" आहात! आता क्रोशेला मराठीत काय म्हणतात, हा प्रश्न उरलाच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मजेशीर कहाणी! माझाही पेशन्स

रेवती
Mon, 08/16/2010 - 07:37 नवीन
मजेशीर कहाणी! माझाही पेशन्स मोठाले नमूने पूर्ण होइपर्यंत टिकत नाही. जे काय असेल ते थोडक्यात आटोपते घेतले नाही तर वर्षानुवर्षे लोळत पडते. पोपटी रंग कसा दिसत असेल हा विचार सारखा मनात येत होता.;)
  • Log in or register to post comments

आमचा शिवण क्लास आठवला, निदान

स्पंदना
Mon, 08/16/2010 - 07:54 नवीन
आमचा शिवण क्लास आठवला, निदान तुझी टोपी तरी झाली , मी करायला घातल तर बोटाच कव्हर तयार होइल! एकदा त्या पांढर्‍या नाड्या वापरुन गाठी मारुन करायचा पडदा करायला घेतला, अजुन माहेरी नाड्यांचा तुटवडा नाही, म्हणजे बघ, तु काहीतरी केलस तरी. बाकी पाक कृती प्रमाणे ही सुद्धा कृती असल्यान फोटो चालला असता! आम्ही तरी कधी पोपटी टोपी पहायची?
  • Log in or register to post comments

छानच

चित्रा
Mon, 08/16/2010 - 16:53 नवीन
खुसखुशीत लेख आवडला.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ हॅ!

चतुरंग
Mon, 08/16/2010 - 17:05 नवीन
मस्त खुसखुशीत लेख. शेवटी महत्प्रयासाने वडिलांना 'टोपी' घातलीत तर! ;) (टोपीकर)चतुरंग
  • Log in or register to post comments

हा हा हा

अरुंधती
Mon, 08/16/2010 - 17:21 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!! ती अजब कलाकृती मी फोटोरूपात येथे दाखवायचे धार्ष्ट्य करत आहे! माझी ती टोपी/ पर्स पाहिल्यावर जगातील थोरामोठ्या कलावंतांची आणि त्यांच्या कलाकृतींची आठवण आल्यावाचून रहाणार नाही!! ;-) फोटोत फक्त तिचा जर्द पोपटी रंग असा हिरवट (!!) का दिसतो आहे ते मात्र कळले नाही! Image removed.
  • Log in or register to post comments

>>>>फोटोत फक्त तिचा जर्द

चतुरंग
Mon, 08/16/2010 - 18:08 नवीन
>>>>फोटोत फक्त तिचा जर्द पोपटी रंग असा हिरवट (!!) का दिसतो आहे ते मात्र कळले नाही! फोटोतही तुमचा 'पोपट' करायचाच असे त्या टोपीने ठरवले असावे बहुदा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

मस्त!

स्वाती२
Mon, 08/16/2010 - 18:28 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मजेदार आणी खुस्खुशीत !! आवडला

अनिल हटेला
Mon, 08/16/2010 - 18:29 नवीन
मजेदार आणी खुस्खुशीत !! आवडला लेख !! :)
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 08/16/2010 - 19:16 नवीन
पर्स-कम्-टोपी-कम्-मफलर छान आहे. बाकी त्या रंगाचं बघा बॉ. नाहीतर फोटोशॉप वापरा!
  • Log in or register to post comments

एका जुन्या धाग्यातून..

रामदास
Mon, 08/16/2010 - 20:51 नवीन
Image removed. अय्या !!! मी तर बाई मोजा विणायला सुरुवात केली होती
  • Log in or register to post comments

खल्लास!!

चतुरंग
Mon, 08/16/2010 - 20:54 नवीन
(मोजा*)चतुरंग *ही मोजा बंगाली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा