जालावरच्या समस्त बल्लवाचार्यांना शिरसाष्टांग नमस्कार,
गेले काही दिवस एका अडचणीच्या ठिकाणी येउन पडलेलो आहे. 'पोटाला घाला गो.. मायबाप' अशी आर्जवी स्वरात भीक मागण्याची वेळ आली आहे. तेव्हा ताकाला जाउन भांड न लपवता सरळ भिक मागायला सुरूवात करतो.
सध्याच्या केविलवाण्या अवस्थेत, गेले १० दिवस मॅगी करून खात आहे. शाकाहारी असल्याने खाण्याचे खुप हाल चाललेत. लै काव आलाय. माझ्या कडे असलेल्या साहित्यात होउ शकणार्या पाककृती द्याल तर पुण्य मिळवाल.
माझ्याकडे असणारे साहित्य येणेप्रमाणे
* एक मायक्रोवेव्ह ओव्हन
* दोन प्लॅस्टीकची भांडी.
* काही चमचे.
या साधनांच्या मदतीने तयार होणारी पाककृती हव्या आहेत. या शिवाय बाकी सर्व मार्केट मधुन खरेदी करावं लागणार आहे. अजुनही काही लागले तर मार्केट धुंडाळता येइल. इथे कुठल्या भाज्या मिळतात ते माहीती नाही, मसाले बहुदा मिळत नसावेत, मिठ आणि मिरे आणता येतील. पाककृतीसाठी लागणार्या साहित्याची यादी सर्वसमावेशक दिलीत तर जास्त बरं होइल, एखादी वस्तु राहिली तर ५ किलोमीटर चालत जावं लागेल. इकडे केवळ एक महिना असल्याने सगळी भांडीकुंडी आणायला लावू नयेत.
निवेदन - सदर धाग्याचा आयटी आणि सैपाकाशी संबंध लावून, धाग्याचं काश्मीर करण्यापुर्वी, गरिबाच्या पोटाचा इचार व्हावा. पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये.. फाट्यावर तर मारूच नये..
वाचने
8433
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही भारतातून तिकडे जाताना
कोणतेही मसाले नेलेले
In reply to तुम्ही भारतातून तिकडे जाताना by रेवती
खिशात हात घालावा,पैसे काढावे
In reply to कोणतेही मसाले नेलेले by अर्धवट
अजून काही प्रश्न
शंका
In reply to अजून काही प्रश्न by सुनील
उत्तर
In reply to शंका by पंगा
शक्य असावं...
In reply to उत्तर by सुनील
साशंक
In reply to उत्तर by सुनील
कठीण वाटते
In reply to अजून काही प्रश्न by सुनील
अंडी बसतात. प्लॅस्टीकची भांडी
In reply to अजून काही प्रश्न by सुनील
एक पर्याय
In reply to अंडी बसतात. प्लॅस्टीकची भांडी by अर्धवट
अफ्रिका
In reply to एक पर्याय by पंगा
ठीक
In reply to अफ्रिका by सुनील
आजूबाजूला न बघता किती हो
In reply to ठीक by पंगा
सुधा कुलकर्णी यांचे बरेच व्हिडिओज् उपलब्ध आहेत...
उकडीचे मोदक (हे करून पहायचेच आहेत मला एकदा, लईच भारी दिसतात!)
साबुदाणा खिचडी
बढीया है!
In reply to साबुदाणा खिचडी by बहुगुणी
आणखी थोड्या पाककृती..
पलीकडे...
१. भात करणं सोप्पं आहे -
;)
मीही सुधा कुलकर्णींचे
एक माझासुद्धा मदतीचा प्रयत्न
प्रयत्न
गिट्स चे उपमा पाकीट
In reply to प्रयत्न by जासुश
सुगरण्या
एक उत्तम रेसिपी
हम्म
द्येवा, तुमच्या दु:खात सहभागी
आम्ही स्वतःच तिच्यायला
सर्वप्रथम लग्न झाले नसेल तर लग्न करा.
पर्याय
_/\_
In reply to पर्याय by अरुंधती
http://theory.stanford.edu/~a
दडपे पोहे / कच्चा चिवडा
सगळे म्हणजे?
In reply to दडपे पोहे / कच्चा चिवडा by मिसळभोक्ता
सगळे
In reply to सगळे म्हणजे? by सुनील
जॅकेट पोटॅटोज!! बटाटे
नाही
In reply to जॅकेट पोटॅटोज!! बटाटे by स्पंदना
पोहे