interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.
नमस्कार्,नमस्कार.......
आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......
अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे. ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का? मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल. (जॉब मलाच मिळणार आहे)पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत. आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!! आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!
प्रतिक्रिया
टेक्निकल राउअंड क्रॅक केली
मी दुस-या window मधे /THIN
इथे कोणी रसायनशास्त्राचाचा
सरजी,मला रसायनशास्त्राचे
मी दुस-या window मधे /THIN
<आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!>
जास्त गरज दाखवू नये
काल एका HR मॅनेजर बद्दल बातमी वाचली.
मी बरेच दिवसात असा
हो ह्या आधीच्या नोकरीसाठी जो
हाहाहाहा.. इंटरव्ह्यूला उत्तर
मूर्ख एच आर
+१
अबे असल्या बेभरवशाच्या
आपल्या प्रतिसादात अॅरेंज हा
:-)
नोकरी इथे पक्की आहे हे
इंटरव्ह्यू घेणे हे ही एक
अरेरे... उशीर झाला मिपा उघडायला
माहीती होत तु लिहशील म्हणुन
पाच वर्षांचं गणित