येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.
स्वातंत्र्योत्तर प्रत्येक दशकाचा विचार केल्यास त्या दशकात काही नक्की घटना घडल्या ज्यात, "आता या देशाचे खरे नाही" असे वाटले:
- ४७-५० फाळणी, हिंसाचार ,आणि गांधी हत्या;
- ५०-६० भाषावार प्रांतरचना (त्यातही द्रविड चळवळ);
- ६०-७० चीनचा हल्ला;
- ७०-८० आणिबाणी;
- ८०-९० इंदीरा हत्या, शहाबानो आणि मंडल (बरोबर चूक हा वाद येथे नाही पण त्यामुळे भडका उडाला इतकेच);
- ९०-२००० ९१ सालातली देशाची आर्थिक स्थिती, काश्मिरी दहशतवादातवाढ, निर्वासीत पंडीतांचा लोंढा, रामजन्मभूमी, मुंबई स्फोट;
- २०००-२०१० अनेक दहशतवादी घटना, नक्षलवादी चळवळ
वाचने
8840
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
परवाना राज
८०-९०
हं
मनमोहन सिंग यांनी आणलेल्या
एवढ्या सगळ्या समस्या असताना
चांगला आढावा
फारच बचावात्मक विधान
In reply to चांगला आढावा by धनंजय
चांगला लेख लिहला आहे .
खट्टा-मीठा
पण अजुन चांगलं होऊ शकत.
इस्राइल-नेतृत्वबदल
In reply to पण अजुन चांगलं होऊ शकत. by शरभ
@नितिन सर...
In reply to इस्राइल-नेतृत्वबदल by नितिन थत्ते
उद्दिष्ट
In reply to @नितिन सर... by शरभ
सहमत
In reply to उद्दिष्ट by नितिन थत्ते
कल्पना नाही.
In reply to सहमत by समंजस
@नितिन सर....
In reply to कल्पना नाही. by नितिन थत्ते
तर काय........
In reply to पण अजुन चांगलं होऊ शकत. by शरभ
भारत
In reply to तर काय........ by वेताळ
जात/ध्म्/शिक्षण
सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्च्युअरिंग आणि स्वातंत्र्य
वेळ
In reply to सॉफ्टवेअर, मॅन्युफॅक्च्युअरिंग आणि स्वातंत्र्य by बेसनलाडू
किंचित सहमत | सॉफ्टवेअर टॅलेन्ट | भारतीय बाजारपेठ | संशोधन
In reply to वेळ by चिरोटा
आउटसोर्सिंग सोडाच, देशी बाजारपेठेतही धोक्याची घंटा
In reply to वेळ by चिरोटा
चर्चा वाचत आहे.. मला भर
आपली प्रगती निश्चितच चांगली
प्रगती
बैलगाडीपासुन
काहि मुख्य क्षेत्रांत
@ऋषिकेश
In reply to काहि मुख्य क्षेत्रांत by ऋषिकेश
धन्यवाद
१२ ऑक्टोबर २००५ पासून
महत्वाचा मुद्दा
In reply to १२ ऑक्टोबर २००५ पासून by मदनबाण
एवढ्या हजारो-लाखो छोट्या
पूर्वजांचे पुण्य,
In reply to एवढ्या हजारो-लाखो छोट्या by अविनाशकुलकर्णी