शेअरबाजारात गुंतवणूक कशी करावी?
मिपावरील सदस्य अनेक नीरनिराळ्या क्षेत्रात काम करतात. तसेच बहूसंख्य मिपाकर मध्यमवर्गीय असावेत असे वाटते. भावी आयुष्यासाठी बचत करणे, पैसा जोडणे या आजच्या जीवनात आवश्यक गोष्टी आहेत याविषयी दुमत नसावे. केलेली बचत कुठे गुंतवावी याविषयी विपुल साहीत्य उपलब्ध असले तरी त्यातून उपयुक्त माहिती बाजूला काढणे कठीण होऊन बसते. अनेक गुंतवणूकीच्या पर्यायांपैकी शेअरबाजारात पैसे गुंतवणे हा एक पर्याय आहे. मात्र शेअरबाजारात पैसे कसे गुंतवावेत हा एक मोठाच प्रश्न आहे. याबाबत मिपा सदस्यांकडून स्वानुभवावरून मार्गदर्शन मिळवावे हा या चर्चेचा उद्देश आहे.
या काथ्याकुटातून पुढील मुद्द्यांवर प्रकाश पडावा अशी अपेक्षा आहे:
- गुंतवणूक करतांना तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) योग्य की मूलभूत विश्लेषण (Fundamental analysis) योग्य?
- तांत्रिक विश्लेषणात कुठल्या पद्धती (कँडल स्टिक, मुविंग अॅवरेज वगैरे) फायदेशीर ठरू शकतात?
- मूलभूत विश्लषण करत असतांना कशाला (प्राइस अर्निंग रेशो, करंट अॅसेट्स, कर्ज परिस्थिती, नफ्यात होऊ शकणारी वाढ) महत्त्व द्यावे?
- सामान्य व्यक्तिस नियमीत गुंतवणूक (वेळ तसेच आवश्यक असलेली माहिती विचारात घेता) करणे शक्य आहे काय?
प्रतिक्रिया
अपेक्षा?
अपेक्षा
क्रेमर, तुम्ही फार तांत्रिक
काही शब्दांचे अर्थ
धाग्यात इतरही तांत्रिक शब्द
इतर तांत्रिक शब्द
1) Rhea, Robert - Dow
धन्यवाद
[माझं म्हणण ईथे(कदाचित फक्त
गुंतवणूक सल्लागार
माझ्यामते एखाद्या कंपनीच्या
उपक्रम
अशी करावी....
मी ज्या साईट्स पाहतो/वाचतो
शेअर बाजार गुंतवणूक
थोडासा उपदेश करून
रामदासकाका
+१
कंसातील वाक्ये वगळून
छातीत डाव्या बाजूला
चर्चा आणि प्रतिसाद
ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड
बाजारा पासुन लांब राहण्याचे
मी तर म्हणेन की (लाँग टर्म