कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत. पन्हाळ्याच्या प्रेमात नक्कीच पडणार.
पन्हाळ्यात प्रवेश करताना प्रथम दृष्टीक्षेपास पडतो तो वीर बाजीप्रभु देशपांडे यांचा पुतळा.

From Drop Box ">
हा प्रेरणादायी पुटळा पाहील्यावर मनोमन स्मरण होते त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर लढलेल्या अनेक अनेक अनामीक मावळ्यांचा पराक्रम, महाराजांना वेळ मिळावा म्हणून पालखीत बसून महाराज असल्याचे भासवणार शिवा काशीद.
पन्हाळ्यावर इतिहासाच्या ब-याच पाउलखूणा पहायला मिळतात.

From Drop Box ">

From Drop Box ">

From Drop Box ">
सध्या पावसाळा चालू आहे. या वेळी जाण्यातसुध्दा एक मजा असते.

From Drop Box " title="धुक्यात हरवली वाट.">
पन्हाळ्यावरील इतर काही दृष्ये.

From Drop Box ">
हा वाघ दरवाजा. येथुनच महाराज विशाळगडावर जाण्यासाठी बाहेर पडले.

From Drop Box ">

From Drop Box ">

From Drop Box " title="पावसामुळे झालेले हिरवेगार डोंगर आणि लांबुन जवळ येणारा पाउस दिसत आहे.">






![]() |
| From Drop Box |



| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6403
प्रतिक्रिया
15
मिसळपाव

प्रतिक्रिया
मस्त...!
तुम्ही बुरुजवरुन दिसणारा
तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा
In reply to तुम्ही बुरुजवरुन दिसणारा by स्पंदना
टाका , टाका. त्या घळीचा पण
In reply to तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा by चिंतामणी
>>>>अजून बरेच फोटो आहेत
In reply to तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा by चिंतामणी
दादा.....मस्त
खुपच छान.
+१
In reply to खुपच छान. by शिल्पा ब
छान फोटो
मस्त.........
इथं....
तसली पार्टी तीकडे करायची का???
In reply to इथं.... by प्रसन्न केसकर
पन्हाळ्यावर जाउन बरेच वर्ष
Photo changle ahet Parat jave
नादच खुळा रे!