"नॅनो" नंतरची भारताची देणगी - $35 (अंदाजे रू. १५०० रू.) चा काँप्यूटर
भारतातील चार आय. आय. टी. ज् (कानपूर, मुंबई, खरगपूर आणि मद्रास) आणि बंगलोरची इंडियन ईंस्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही लक्षणीय निर्मिती केली आहे.
हा जगातील सद्या तरी सर्वात स्वस्त टॅब्लेट संगणक असावा, यात touch screen, wi-fi, full video capability, e-book reader आणि 2 GB मेमरी या सोयी आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिबल यांनी NDTV च्या Gadget Guru या कार्यक्रमात या पुढील वर्षी येऊ घातलेल्या 'सरकारी' निर्मितीची माहिती दिली. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या पूर्वार्धात मिळेल.
Droid platform वर आधारित असलेल्या या टॅब्लेट पी सी चा functional prototype तयार असून त्याच्या १० लाख units ची निर्मिती पुढील वर्षात होईल अशी सिबल यांनी खात्री दिली.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक संगणकप्रणाली pre-load करून असे टॅब्लेट्स उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचं सिबल यांनी सांगितलं.
Eventually, हा संगणक $२० (अंदाजे १००० रु.) इतक्या कमी किंमतीत पुरवणं शक्य आहे असं श्री. सिबल म्हणतात.
याविषयी आधिक माहिती असेल तर ती या धाग्यावर द्या.
प्रतिक्रिया
मस्त...बाजारात आला कि माझ्या
छोटी साठी..?
विद्यार्थ्यांना शैक्षणिक
जबरदस्त...
+१
+३
+४
बहुगुणी, भारतात बनणारा संगणक,
+६
$35/$20 हे मलाही खटकलं...
ताई, तुम्हाला निवडून भाजी हवी आहे का?...
त्याचे अचूक नाव...
"नॅनो" नंतरची भारताची देणगी
देणगी
एक-दीड लाख रुपये किमतीची गाडी
असहम्त..
खुप दिवसांपासुन वाचते आहे या
>>> या ठिकाणी वापरली जाणारी
कापी पेश्ट ...
हा हा हा ...
ही बातमी आशादायक वाटत आहे ..
तंत्रज्ञान म्हणून आशादायी...
'आकाश' अखेर प्रकाशात!
आत्ताच वाचलेल्या बातमिनुसार
चला कूठतरी भारत चिनला टक्कर
भारतीय नाही
बरोबर आहे, कॅनेडियन कंपनी..
साशंक
म्हणजे डिझाईन डेव्हलपमेंट हे
चला बुवा आपन नोंदणी केली बघु
(No subject)