प्रवाशांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार
नमस्कार मंडळी,
उद्या १२ ऑगस्ट मुंबईकरांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार घालण्याचे आवाहन वाचले. रिक्शा चालकांचा हा अनुभव चिंचवड येथेही येतो. भारतातील वाचकांना ही हा अनुभव येत असेल. कमी अतंरावर न येणे, किंवा जास्त भाडे घेणे, उध्दट वागणे, चुकीच्या ठिकाणी उतरवणे आदी अनंत अनुभव असतील. सर्वच प्रवाशांनी जर बहिष्कार घालण्याचे ठरविले तर?
करायची सुरवात.
प्रतिक्रिया
कशाने जाणार मग? बशी तर ओसंडून
घाला की...
असा बहिष्कार ग्राहकांनी (
बहिष्कार टाकून काय फायदा?
पण दुसरा रीक्षावाला जर
गरज नसताना का? त्या
त्या रिक्षावाल्याला काय धाड
<<<दुपारची झोप ग्राहकाला येउ
.मग रिक्षा भाड्याला नाही उभी
तुम्हाला का हो रिक्शावाल्यांचा एवढा पुळका आलाय?
विरोध मागे घेण्याजोगे मुद्दे
उत्तम काम केलंत!
हो,पण तरीही रीक्षावाल्याची
छान केलत
मिटर जॅम
व्वा!! ह्या लोकांकडे अश्या
कुठे लिहिलंय पुणेकरांबद्दल ?
अहो हे पुणेकर पहीले ओरडायला
जाउ दे, शानबा आढाव. घ्या
आढाव म्हणजे काय राव? आपल्याला
हॅकर्स अंडरग्राउंड वाचायला
संपादकांना विनंती आहे हा
अहो.. हे बघा.. तुम्ही जेव्हा
बहिष्काराबाबत सगळीकडे आनंदी
१. हा हा हा. रिक्षावाले,
काही फरक पडणार नाही हो हे
बाळ शानबा,
>>आपल्याला कळत नसेल तर गप
त्यांना सांगून पण कळत नाही अन
पुन्यात काहि ठिकाणि
धागाकर्ते आप्पा यांनी
ज्यांना रिक्षा वाल्यांचा
बहिष्कार यशस्वी झाला की नाही
चिंचवडचा उल्लेख