काही धागे संपादकांनी संकेतस्थळाच्या आरोग्यासाठी अप्रकाशित केलेले असतात. असे धागे आपण सामान्य सदस्यांनी उघडले तर उपरोल्लेखित संदेश दिसतो.
तुम्ही असा संदेश वाचण्यासाठी काही पाप केलेलं नाही; (थोडं पुण्य अधिक केल्यास संपादक होण्याची शक्यता वाढेल आणि मग हे धागेही वाचता येतील).
काही सदस्यांनादेखील मिपाच्या आरोग्यासाठी मिपाबाहेर केले जाते आणि त्यांचा परिचय पहायला गेल्यासही हाच संदेश दिसतो. बहुदा संपादकांनांदेखील हाच संदेश दिसतो.
बहुदा या प्रतिसादातून उत्तरं मिळाली असावीत. असे असल्यास हा धागाही वाचनमात्र अथवा 'पोहचण्याची मुभा नसणारा' होऊ शकेल.
धागा अथवा प्रतिसाद अथवा सदस्याची माहिती पाहू इच्छिता तो धागा अथवा प्रतिसाद अप्रकाशित केला असल्यास अथवा त्या सदस्याचे सदसत्व रद्द केले असल्यास 'तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही' असा संदेश दिसतो
संपादक मंडळ
प्रतिक्रिया
सहमत
मलाही हाच अनुभव येत आहे.
आजच येत आहे की रोजच येतो की
काही वादग्रस्त चर्चांवर टाच
आरोग्यासाठी
आजच नाहि..
बबन्या अरे मला पण मुभा नाही
आपण जो