लागणारे साहित्य:
१ किलो जाडे तांदुळ
पाव वाटी उडीद डाळ
१ चमचा धणे
१ चमचा मेथी
चविपुरते मिठ
तेल
पिठ तयार करण्यासाठी:
तांदुळ धुवुन वाळवावेत. त्यात उडीदडाळ, धणे, मेथी कोरडी भाजून घालावी व पिठ दळून आणावे.
कृती:
लागेल तेवढे पिठ ताटात किंवा परातीत घेउन त्यावर गरम पाणी (साधारण पिठाएवढेच पाणी लागते) टाकुन झाकण देउन ठेवावे. मग थोड्यावेळाने थंड झाले की त्यावर मिठ टाकुन मळून घ्यावे.
हे मळलेले पिठ अश्या प्रकारे एका स्वच्छ फडक्यात बांधून गुंडाळून ठेवायचे.
प्लास्टीकची जाडसर पिशवी घेउन त्यावर त्यावर छोटा गोळा घ्यावा. एकीकडे तेल तापत ठेवायचे आधी. मला जास्त घाई असते म्हणून मी एका वेळी दोन दोन गोळे करुन एकदाच प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवते.
आता हे गोळे चपटे करायचे.
पाहीजे असल्यास मध्ये भोक द्यायचे. मी देते कारण मला अश्या डिझाईनचे वडे आवडतात.
आता तेलात सोडा. जरा जपुन अलगद टाका नाहीतर तेल उडेल अंगावर.
आता पिवळ्या रंगावर तळून बाहेर काढून पेपरवर ठेवा व ताव मारा. नुसते खायलाही चविष्ट लागतात. माझ्या मुलीने झाल्या झाल्या ३ खाल्ले. एरवी ती खाण्याच्या बाबतीत कंटाळा करते.
अधिक टिपा:
शाकाहारी मुद्दाम म्हटल आहे. कारण ह्या वड्यात कोंबडीचा उल्लेख असला तरी त्यात सगळे शाकाहारी जिन्नस आहेत. हे वडे कोंबडी, मटणाच्या रस्स्याबरोबर खातात म्हणून ह्याचे नाव कोंबडी वडे आहे. हा मालवणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ह्याला मी भोक पाडते मध्ये पण बरीच जण पाडत नाहीत. नाही पाडल तरी काही फरक पडत नाही.

वाचने
17762
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
कोकणात गौरींना असे वडे करतात.
ह्म्म..
+१ पितृपक्षात तर उडीद
In reply to ह्म्म.. by स्वाती दिनेश
+१
In reply to +१ पितृपक्षात तर उडीद by llपुण्याचे पेशवेll
चित्राताई,
In reply to +१ by चित्रा
होय
In reply to चित्राताई, by रोचीन
सोनेरी रंगावर तळलेले वडे छान
वडे दिसतायत तर मस्त :)
मस्त
=)) =)) आयला लै भारी
In reply to मस्त by वैदर्भिय
कुणाचा नंबर आहे रे??? वडे
In reply to =)) =)) आयला लै भारी by मेघवेडा
शुभ बोल नार्या, तर म्हणे
In reply to कुणाचा नंबर आहे रे??? वडे by प्रभो
+१
In reply to =)) =)) आयला लै भारी by मेघवेडा
फक्त
In reply to मस्त by वैदर्भिय
वाह.. मस्तच. शेवटच्या
मस्तच
जागु तै, एकदम
वा! वा!
हेच म्हणतो
In reply to वा! वा! by प्रियाली
मी तयार तांदूळ पीठ, उडीद पीठ
In reply to हेच म्हणतो by धनंजय
प्रियली, धनंजय मी वर पिठाची
In reply to हेच म्हणतो by धनंजय
तो प्रश्न नाही हो जागु
In reply to प्रियली, धनंजय मी वर पिठाची by जागु
हे खर की विकतच्या पिठाला चव
In reply to तो प्रश्न नाही हो जागु by धनंजय
अहो कोंबडी वडे शाकाहारीच
मस्त!
सुरेख
स्वाती राजेश यांनी आधी...
:-)
स्सही !! एकदम जागुताई
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to स्सही !! एकदम जागुताई by सुहास..
छान
मस्त
छान
आमच्याकडे लग्नाच्या वड्यांना
सगळ्यांचे मनापासुन खुप खुप
कोंबडी वडे हा माझा विक पॉईंट
फुस्स. धन्यवाद.
In reply to कोंबडी वडे हा माझा विक पॉईंट by फुस्स
जागु ताई पाकृ पाहिली... हल्ली
मदनबाण धन्स. आहो ह्या
पण बोकड पालाच खातात ना? बात
In reply to मदनबाण धन्स. आहो ह्या by जागु
म्स्तच दिसत आहेत वडे
आमसुलाची चटणी , त्याची
खुपच छान गं! आवडेश. आजच करुन
माया केलेस का वडे ?