✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्व चॅम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतचे अभिनंदन

स
संजयशिवाजीरावगडगे यांनी
Sun, 08/08/2010 - 14:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4395 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

अभिनंदन

विनायक पाचलग
Sun, 08/08/2010 - 14:34 नवीन
मनापासुन अभिनंदन .. जाता जाता .. ती कोल्हापुरची आहे त्यामुळे जास्तच आनंद झाला आहे .. (कोल्हापुरकर )विनायक
  • Log in or register to post comments

सोने पे सुहागा!

भारी समर्थ
Sun, 08/08/2010 - 15:23 नवीन
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामधे सुवर्णपदक आणल्याबद्दल आनंद द्विगुणीत झाला. तेजस्विनीचे त्रिवार अभिनंदन!!! भारी समर्थ
  • Log in or register to post comments

तेजस्विनीचे हार्दिक अभिनंदन

पुष्करिणी
Sun, 08/08/2010 - 15:31 नवीन
तेजस्विनीचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

वारा
Sun, 08/08/2010 - 15:32 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/08/2010 - 17:19 नवीन
अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

तेजस्विनीचे अभिनंदन

सागर
Sun, 08/08/2010 - 18:08 नवीन
नक्कीच अपार कौतुकास पात्र आहे तेजस्विनी. तेजस्विनी ही भारताची कदाचित पहिली महिला नेमबाज असेन जिने कोणत्याही विश्वस्पर्धेत विश्वरेकॉर्ड करुन सुवर्णपदक मिळवले. ( खरे तर दोन्हींमधील ती पहिली महिला गोल्डमेडलिस्ट असावी ;) )
  • Log in or register to post comments

तेजस्विनी कौतुकास पात्र

भारतीय
Sun, 08/08/2010 - 18:59 नवीन
तेजस्विनी कौतुकास पात्र आहेच.. पण तिच्या आधीही अशी कामगिरी करण्यार्‍या महीला नेमबाज आहेत.. आणि मला जी नावं आठवतात त्याही मराठीच महीला आहेत.. सुमा शिरुर व अंजली वेदपाठक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

माहित नव्हते.. धन्यवाद

सागर
Sun, 08/08/2010 - 19:04 नवीन
अरे वा, हे माहीत नव्हते मला. अंजली वेदपाठक चे नाव ऐकले होते पण अशा प्रकारचे जागतिक सुवर्णपदक मिळवल्याचे ऐकिवात नव्हते. माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद भारतीय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

तेजस्विनी...

sneharani
Mon, 08/09/2010 - 10:08 नवीन
तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला आहे जिने जागतिक नेमबाजीत विश्वविजेतेपद मिळवलयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

नक्कीच! तेजस्विनी हि

भारतीय
Mon, 08/09/2010 - 12:31 नवीन
नक्कीच! तेजस्विनी हि नेमबाजीच्या या प्रकारात (रायफल प्रोन) जागतिक विक्रमासहित विश्वविजेतेपद मिळविणारी पहीलीच भारतीय महीला आहे.. सुमा शिरूर व अंजली भागवत यांनी नेमबाजीच्या अन्य प्रकारात (१० मी. एअर रायफल)विश्वविक्रम नोंदवले आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sneharani

अरे संजू आलास! तुझे मिपावर

भारतीय
Sun, 08/08/2010 - 18:36 नवीन
अरे संजू आलास! तुझे मिपावर स्वागत आहे! तुला पाहुन सुखद धक्का बसला..
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा !

स्वाती२
Sun, 08/08/2010 - 18:53 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

सुनील
Sun, 08/08/2010 - 18:54 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

तेजस्विनी सावंत यांचे

अप्पा जोगळेकर
Sun, 08/08/2010 - 19:09 नवीन
तेजस्विनी सावंत यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

!!!!@@@!!!! ह्हे काय

शानबा५१२
Sun, 08/08/2010 - 19:12 नवीन
!!!!@@@!!!! ह्हे काय दरक्षवतं(?)?
  • Log in or register to post comments

'सो-कुल' तेजस्विनी

इन्द्र्राज पवार
Sun, 08/08/2010 - 20:51 नवीन
तेजस्विनीचे हार्दिक अभिनंदन. "सो-कुल" नामक टीव्ही कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी यानी तेजस्विनीची घेतलेली एक मुलाखात पाहायला मिळाली होती. देशविदेशातील विविध स्पर्धातून सुवर्णपदक/रौप्यपदक अशी दर्जेदार कामगिरी केलेल्या तेजस्विनीची बोलण्यातील नम्रता प्रकर्षाने जाणवत होती. कोल्हापुरचाच "वीरधवल खाडे" हाही एक असाच गुणी जलतरणपटू आहे ज्याने "बिजिंग ऑलिम्पिक्स" मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
  • Log in or register to post comments

तेजस्विनीचे मनापासून अभिनंदन!

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 08/08/2010 - 22:51 नवीन
तेजस्विनीचे मनापासून अभिनंदन! आपल्या देशात स्पोर्टस- शूटींग हा खेळ फार म्हणजे फारच अवघड आहे.. त्यामुळे ती खरोखरंच सत्कार-पात्रच आहे. भारतात शस्त्रांच्या बाबतीत इतके विचित्र नियम आणि अडचणी आहेत की सामान्य माणसाच्या आवाक्यातली बाबच नाही ती. घरात पोलिस अथवा संरक्षण दलाशी संबधित पार्श्वभूमी किंवा जबरदस्त पैसा ह्या दोन गोष्टी असतील तरच शूटिंग स्पोर्टसच्या नादी लाग असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. अर्थात त्याव्यतिरिक्त भरपूर मेहनत, एकाग्रता हे सगळं हवंच, पण.. भारतात शूटींग स्पोर्टसमध्ये खूप टॅलेंट आहे परंतु भारतीय असण्याचं दुर्दैव मोठं आहे..असो. तेजस्विनी बरोबरच राही सरनौबतचही अभिनंदन केले पाहिजे; तिनेही म्युनिकमध्ये नामांकन मिळविले आहे. राही पुण्याची असून केवळ सतरा वर्षांची आहे. मला तिचे शूटिंग कौशल्य जवळून पाह्यची व ती वापरत असलेले पिस्तूल हाताळण्याची संधी एकदा मिळाली होती. (हौशी) सेंटर फायर पिस्तूल (.३२) शूटर डॉ. प्रसाद दाढे
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नीलकांत
Mon, 08/09/2010 - 08:52 नवीन
तेजस्विनी सावंत यांचे अभिनंदन. - ( आनंदीत) नीलकांत
  • Log in or register to post comments

'अटके'पारचा झेंडा आता फडकू दे आधी दिल्लीला आणि मग लंडनला.

सुधीर काळे
Mon, 08/09/2010 - 09:48 नवीन
तेजस्विनीचे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन आणि राष्ट्रकुल स्पर्धा आणि लंडन ऑलिंपिक्ससाठी भरपूर शुभाशिर्वाद आणि शभेच्छा! 'अटके'पारचा झेंडा आता फडकू दे आधी दिल्लीला आणि मग लंडनला. जय हो!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

sneharani
Mon, 08/09/2010 - 09:53 नवीन
तेजस्विनीचं हार्दिक अभिनंदन! अन् पुढच्या वाटचालीस शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस

अमोल केळकर
Mon, 08/09/2010 - 11:12 नवीन
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

तेजस्वीनी चे हार्दिक अभिनंदन......

वेताळ
Mon, 08/09/2010 - 11:54 नवीन
तिला ऑलिंपिक मध्ये गोल्डमेडल मिळो हीच एक आता इच्छा आहे. सर्वसाधारण कुटुंबातली एक मुलगी सुटिंग सारख्या महागड्या खेळात जगात अव्वल येणे हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आता तरी बोलबच्चन सरकार ने तिला घर व आर्थिक मदत करावी व उरली सुरली लाज राखावी असे वाटते.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नितिन थत्ते
Mon, 08/09/2010 - 12:03 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

राजेश घासकडवी
Mon, 08/09/2010 - 12:35 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

Dipankar
Mon, 08/09/2010 - 14:30 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

:)

अब् क
Mon, 08/09/2010 - 16:01 नवीन
आमच्या कोल्हापुरची आहे ती :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा