Skip to main content

अधुरा चंद्र

लेखक रुपेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/08/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र म्हणतो चांदणीला येशील का मला भेटायला । अरे, येऊ कशी भेटायला काहितरी प्रेम नको का मला वाटायला । आगं तुझ्यासाठी दिवसभर होरपळतो रात्रभर शोध घेत हिँडतो एवढं पुरे नाहि का माझ्या प्रेमात पडायला । आरे, एवढं तर सर्वजन करतात, काहितरी हावं न विषेश तुझ्यात जे पाहिजे मला पटायला । यापेक्षा विषेश काहिच नाहि मजकडे , माझे सर्वस्वच तुला अर्पिले हे तुला कधी पटेल कि नाहि कुणास ठावुक माझ्याबद्दल तुला प्रेम वाटेल की नाहि कुणास ठावुक ।
लेखनविषय:

वाचने 933
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

ही कविता आहे? कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीताची भ्रष्ट, निकृष्ठ आवृत्ती. यापुढे गद्यात लिहित चला!