शनिवार..आरामात उशिरा उठावे, चहा कॉफी आटपली की काटाकिर्र ला धडकावे असे गेले ५-६ आठवडे सुरू होते. म्हटलं या वेळी जरा वेगळं काहीतरी करू.
नव-याचा आवडता पदार्थ. कॉर्न सॅन्डविच. होतो पण १५-२० मिनिटात.
तर साहित्य खालीलप्रमाणे: (३-४ माणसांकरता)
३-४ वाट्या कॉर्न/स्वीट कॉर्न
२-३ कांदे
२-३ टोमॅटो
थोडी कोथिंबीर
पावभाजी मसाला, गरम मसाला किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कुठलाही मसाला.. (पावभाजी मसाल्याने चव खूप छान होते असा माझा अनुभव आहे)
एक व्हाईट ब्रेड ( हेल्दी बनवण्याकरता मी होल व्हीट ब्रेड वापरून बघितला होता एकदा..पण चव नाही मला आवडली!)
एक चमचा तेल
जीरे, हळद, तिखट , हिंग
साखर, मीठ चवीप्रमाणे
कॄती:
कॉर्न दहा बारा मिनिटे उकडून पाणी काधून टाकणे व भरड मिक्सर किंवा फूड प्रोसेसर मधून फिरवून घेणे
कांदे, टोमॅटो , कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
गॅसवर कढईत तेल गरम करणे. तेल गरम झाले की जीरे टाकावे.
जीरे थोडे तडतडले की त्यात कांदा टाकावा. कांदा थोडा परतला की त्यात हिंग, हळद, तिखट टाकून परतावे.
दोन चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकून अजून दोन मिनिटे परतावे
मग टोमॅटो, मीठ, साखर टाकून परतावे
टोमॅटो शिजून तेल वेगळे होईपर्यंत परतावे
मग त्यात कॉर्न व कोथिंबीर टाकून ३-४ मिनिटे परतावे.
झाले तुमचे सॅन्डविच चे सारण तय्यार!
ब्रेड च्या दोन स्लाईस घेऊन एका भागावर सढळ हाताने सारण पसरावे
अरे हो...साहीत्यामध्ये लिहायचा राहिलं.... फक्त एक-दिड चमचा तेल, ग्रिल करताना बटर नाही..तेव्हा हे सॅन्डविच जरा जरूरीपेक्षा जास्त हेल्दी होते असे वाटल्याने नव-यावे ब्रेडबरोबर चीझ क्युब्स आणले होते.
माझे आकारमान वाढतेय आणि कॉलेस्ट्रॉल पण असा अंदाज असल्यामुळे फक्त नव-याच्या सॅन्डविचवर चिझ पसरले.
वरती दुसरी स्लाईस ठेवून सॅन्डविच गरम ग्रिलर वर ठेवावे...
साधारण ४-५ मिनिटात मस्त ग्रिल झाले की सॅन्डविच तयार.
गरमगरम सॅन्डविच सॉसबरोबर सर्व्ह करावे
अनहेल्दीनेस व चव सम प्रमाणात वाढत असल्याने अर्थात चीझ घातलेले सॅन्डविच जास्त छान लागते! :)
नवरा अजूबाच्या ग्रिल्ड सॅन्डविच चा जबरदस्त फ़ॅन आहे...आणि मी पण.. आणि हे कॉर्न सॅन्डविच त्याच्या तोडीचे बनतात असे त्याचे मत आहे.
एकूण काय... मी खूष..नवरा खूष...शनिवार मस्त जाणार आहे!
अरे हो..सांगायचंच राहिले...मी तर एक IT Wife आहे. शिवाय नव-याला चांगला स्वयंपाक येतो. श्या... फायदा घ्यायचा राहून गेला!!! परत कधीतरी!!!

वाचने
7796
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॅमेरा नवा घेतला का?
नाही
In reply to कॅमेरा नवा घेतला का? by अवलिया
अच्छा! मोबाईल नवा आहे
In reply to नाही by सविता
नाही
In reply to अच्छा! मोबाईल नवा आहे by अवलिया
अरे काय लावलय हे दुपारच्याला
उपयोग नाही
In reply to अरे काय लावलय हे दुपारच्याला by परिकथेतील राजकुमार
मस्त उत्तर दिले त्या फुकट्या
In reply to उपयोग नाही by सविता
सविता भाभी
In reply to मस्त उत्तर दिले त्या फुकट्या by अवलिया
भाभीपेक्षा वैनी चांगले.
In reply to सविता भाभी by सविता
मस्त उत्तर दिले त्या हिणकस
In reply to सविता भाभी by सविता
लेख कशाबद्दल ते राहिलं
In reply to मस्त उत्तर दिले त्या हिणकस by परिकथेतील राजकुमार
हा हा हा याला म्हणतात
In reply to लेख कशाबद्दल ते राहिलं by सविता
नाना आणि पर्याने
ग्रिलही नवीन घेतलेय काय?
In reply to नाना आणि पर्याने by llपुण्याचे पेशवेll
हा हा

मस्त! आता उद्याला हाच बेत
एकदम भारी! छान पाकृ आणि
मस्तच सवितातै..........
किती अवांतर??
जयभिम शिंदे साहेब, तिकडे अजुन
In reply to किती अवांतर?? by आमोद शिंदे
होहो
In reply to जयभिम शिंदे साहेब, तिकडे अजुन by गणपा
हे हे हे! नसल्यास मी
In reply to होहो by आमोद शिंदे
मस्त..
मस्त!!
मी पहाटे पहाटे असले धागे का
वाह!
मस्त पाकृ
काल करून बघितली ही