मला मालवणी स्ताईल मटण खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे तरी कोणास पाककृती अवगत असेल तर त्वरित कळवावे. जर जवळ रहात असाल तर ते खाण्यासाठी बोलवावे.
वाचने
5514
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
या दिडओळीच्या घाग्याचा उद्देश
@ रेवती - त्यांनी लिहीलय
तुक झालासे कळस!
लेका जवळच्या हाटिलात जा व बघ मिळते का मालवणी मटन....
एक पाककृती...
छान रेसिपी पेठकर काका,