णमस्कार लोक्स (परममित्र (मिपा)दि. टार्या कडून साभार),
नावात आय टी बघून दचकू नका बरंका.
निख्याने काल बिका ( कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला) आणी चोता दोन ( उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला..) यांच्याकडून स्फूर्ती घेऊन "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा" टाकला.
आधी केसुंनी पण पाकमैदानात उडी घेतलेली. एक गोष्ट कॉमन...सर्वजण संपादक ;) ..आय टी भाषेत म्यानेजर लोक.
नॉन संपादक क्याटॅगरीत गणपाशेठ एकटेच किल्ला लढवत होते. म्हटलं आपणही जरा मदत करावी. ;)
पेश करत आहे मंडळी बॅचलरी सैपाकाच्या मालिकेतील पुढची डिश - गोभी मसाला
साहित्यः
१. एक मोठा कांदा - हवा तसा चिरून
२. एक मोठा टोमॅटो - हा पण हवा तसा चिरून
३. अर्धा किलो फ्लॉवर - हा पण हवा तसा चिरून
४. मीठ, तिखट चवी/कॅपॅसिटी नुसार
५. दोन चिमुट हळद
६. एक चमचा गरम मसाला
७. एक चमचा अशोकचा सब्जी मसाला
८. कडिपत्ता, कोथिंबीर
९. दोन मिरच्या चिरून - हव्या तश्या चिरून
१०. तेल , जिरे - फोडणीसाठी
११. आलं-लसूण पेस्ट
वरच्या लिस्टमधील मसाल्याच्या गोष्टी कमी असल्यास त्याप्रमाणात सब्जी मसाल्याचे प्रमाण वाढवा.. :)
कृती :
एका चोत्या छोट्या कुकरमधे तेल + जिर्याची फोडणी करा.
त्यावर कांदा लाल होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो टाकून परता. कांदे-टोमॅटो शिजले की त्यात फ्लॉवर सोडून सर्व गोष्टी टाकून दोन मिनीट परता.
आता त्यात फ्लॉवर आणी एक वाटी पाणी टाकून कूकर लावा. एक शिटी झाल्यावर कूकर बंद करा. सर्व वाफ (वायू नाही ;) ) सरली /झाकण पडलं की मंद आचेवर उरलेलं पाणी अटवा. दहा-पंधरा मिनिटात गोभी मसाला तयार....
घरी असाल तर तर आईने बनवलेल्या पोळ्या, बाहेरगावी असाल तर पोळीभाजी केंद्रातल्या पोळ्या , परदेशात असाल तर फ्रोजन आणून गरम केलेल्या पोळ्या/पराठ्या सोबत लुटा लुफ्त गोभी मसाल्याचा ... गोड आवडत असल्यास सोबतीला काहीतरी विकत आणलेलं / घरी बनवलेला गोड पदार्थ घ्या. गेला बाजार तुप-साखर्,दही-साखर, गुळ-तुप घ्या...आणी ऐश करा....
वाचने
8111
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे सही!
हेच म्हणतो
In reply to अरे सही! by सहज
च्यामारी प्रभो...डायरेक्ट
अस्सं काय?!
बाकी
In reply to अस्सं काय?! by चित्रा
कवन च्या फ्रोझन पोळ्या का रे
In reply to अस्सं काय?! by चित्रा
प्रभ्या!
अच्छा
In reply to प्रभ्या! by चतुरंग
टॉर्टिया?
टॉर्टीया नाहीयेत हो ते
In reply to टॉर्टिया? by बेसनलाडू
कवनचेच पराठे ना हे? झटक्यात
In reply to टॉर्टीया नाहीयेत हो ते by प्रभो
नजरेला गुण
In reply to कवनचेच पराठे ना हे? झटक्यात by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to नजरेला गुण by बेसनलाडू
+१
In reply to +१ by ऋषिकेश
काय हे बेलाशेट? किती वर्षे
In reply to टॉर्टिया? by बेसनलाडू
भारी रे! तुझं आमंत्रण मिळालच
अश्लील, अश्लील, अश्लील! पण
>>अश्लील, अश्लील, अश्लील! या
In reply to अश्लील, अश्लील, अश्लील! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
प्रभ्याला आयटी पोरीचे स्थळ
+१
In reply to प्रभ्याला आयटी पोरीचे स्थळ by Nile
प्रभो, कधी कुठे करणारेस लग्न?
घ्या, यांच्या अभ्यास कमीच
In reply to प्रभो, कधी कुठे करणारेस लग्न? by यशोधरा
अभ्यास कमी पडतोय म्हणूनच ना
In reply to घ्या, यांच्या अभ्यास कमीच by Nile
छान
वा प्रभो मस्त दिसतोय गोभी
मस्त दिसतोय IT गोभी
लेका असशी लबाडी केलीस होय
मस्त रे प्रभ्या.. करुन बघतो
मस्त..
ही स्वगतं फिक्क्या अक्षरात
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
अक्षररंग सुरू आहेतच
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
बघितले करून.
In reply to अक्षररंग सुरू आहेतच by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय बघितले करून?
In reply to बघितले करून. by llपुण्याचे पेशवेll
पुप्या लैच नशिवबान राव. असे
In reply to काय बघितले करून? by ऋषिकेश
अहो आम्ही स्वतःबद्दल नाही
In reply to पुप्या लैच नशिवबान राव. असे by Nile
बाब्बो... सगळेच आयटी वाले
ट्रायल
चोरट्याला चोता छोत्ता वगैरे
मस्त
हे जे काही क्षीण प्रयत्न*
मस्त मस्त मस्त.
सर्व वाच-प्रतिसादकांचे