>>डोळे बंद करून तिने खोल श्वास घेतला.......आणि मला म्हणाली, येथील हवासुद्धा किती शुद्ध आणि वेगळी आहे ना विलासराव<<
ईलासराव..!! एडी सुद्धा तुम्हाला विलासराव असे हाक मारायची!! तुमचे सारेच भन्नाट!
एडी सुद्धा तुम्हाला विलासराव असे हाक मारायची!!
होय.मि तिला आमची ओळख झाली तेंव्हाच माझे नाव विलासराव असल्याचे सांगितले होते.याचा आयुश्यभर फायदा होईल असे दिसतेय.
एडीचे फोटो अजुनही न टाकता वाचकांची उत्सुकता खूपच ताणून धरण्याची तुमची हातोटी विलक्षणच म्हणली पाहीजे.
अवांतरः मागे एकदा विलासराव देशमुखही ते मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळाचा विस्तार करू असे सांगून बरेच दिवस उत्सुकता अशीच ताणून धरण्यात यशस्वी झालेच होते व सत्त्त्तांतर होइपर्यंत विस्तार झालाच नव्हता. तसे तुमच्याकडून होउ नये अशी अपेक्षा
आणि स्थापत्यशास्राचा उत्तम नमुना दाखवल्याबद्दल आभार.. ( आमचे एक मास्तर मी कॉलेजमधे असताना मलाही स्थापत्यशास्राचा उत्तम नमुना म्हणायचे त्याची आठवण झाली..;))
तुमचा पहिला (नुसता फोटोंचा )धागा पाहुन तुमच्या बद्दल गैर समज झाला होता, पण तो दुसर्या लेखानेच दुर झाला.
मालिका चांगलीच रंगतेय. :)
(इतर नविन सभासदांनी त्या वांझोट्या चर्चा करण्या पेक्षा अस काही चांगल लिहावं. )
तुमचा पहिला (नुसता फोटोंचा )धागा पाहुन तुमच्या बद्दल गैर समज झाला होतापण
बरेच दिवस मिपाचा फक्त वाचक होतो. सदस्य सुद्धा नव्ह्तो.सदस्य झालो अनि दुसर्याच दिवशी लेखनाला सुरुवात.मराठी टायपिंग जमेना. फोटो टाकता येईनात.अशी अवस्था झाली होति म्हनुन....
तो दुसर्या लेखानेच दुर झाला.
धन्यवाद.
एकंदरीत झक्कास प्रवास वर्णनमाला तयार होत आहे विलासराव :)
भरपुर माहिती मिळतेय तुमच्या मुळे या बाझील बद्दल.
दोन महिने तिथे घालवलेत आणि ते सुद्धा एका ब्राझीलीयन सोबत राहून म्हणजे नक्कीच ब्राझील तुम्ही खुप जवळून बघितलंय असं दिसतंय.
फोटो आणि लेखन जमले आहे.
तुम्हाला मुद्देसूद लिहायला जमतय वि. रा!
मीही हात जोडून तुमच्या लेकीची मी सर्व काळजी घेईल असे मनातल्या मनात वचन दिले.
कशी काळजी घेणार ते स्पष्ट लिहा हो भौ!;) जिच्यासाठी हा भाग लिहिलात ती बर्थडे गर्ल कुठे आहे?
मालिका इंटरेस्टींग होत चाललीये.
प्रतिक्रिया
:)
सगळे भाग वाचतोय... खुप सुंदर
आयला.. भन्नाट...
एडी सुद्धा
बेश्ट!
विलक्षणच
आणि स्थापत्यशास्राचा उत्तम
शेवटून तिसरा आणि केकचा फोटो
तुमचा पहिला (नुसता फोटोंचा
तुमचा पहिला (नुसता फोटोंचा
वाचतेय..
झक्कास
फोटो आणि लेखन जमले
मस्त!!!