पहिल्या तीन फोटोंमध्ये ती दोन वर्तुळं एश्चरियन आभास निर्माण करतात. बाहेरचं वर्तुळ खालून उडत्या तबकडीकडे किंवा झुंबराकडे बघितल्यासारखं वाटतं. तर आतल्या वर्तुळाकडे आपण वरून बघतो आहोत असं दिसतं.
बाणा कसं रे जमतं तुला असे फटु काढायला?
आणि हे काय ग्यास बर्नर पेटवलास?
काय स्वयंपाक शिकायला लागलास की काय ?
शिक हो शिक... शिकलेले वाया जात नाही... बाय द वे तु आयटीत कामाला ना?
१. हे काय: ग्लोबल वॉर्मिंगमधे आणखी भर!
२. टॉप व्ह्यू पहायला जास्त मजा आली असती.
३. खालच्या फोटोंमधे पिवळी शेड येत आहे, गॅसमधे भेसळ आहे आणि/किंवा बर्नर साफ करून घेण्याची वेळ आली आहे.
४. शेगडी काळ्या कपड्याने/कागदाने झाकली असतीत तर ज्योतीच्या मागे चंदेरी किनार दिसली नसती. तिच्यामुळे रसभंग होतो आहे.
५. वारा डाव्या बाजूने येत असावा, ज्योत एसिमेट्रीकल दिसते आहे.
आयला, हल्ली आयटीतल्या मुलांना जोक समजावून द्यावे लागतात. ;-)
(हे व्यक्तीगत घेऊ नकोस रे गणपा, नायतर माझं सभासदत्त्व रद्द व्हायचं. तुझ्या पाककौशल्याचे मी धरून चिक्कार फ्यान्स आहेत मिपावर.)
पहिला फोटो तर इल्युजनसाठी वापरता येईल असा आहे.
आधी वाटल की बाणाने योगसाधना करताना (शिर्षासनात) फोटु काढला की काय :?
अस कस छान छान सुचत रे तुला? (हे ही आणि हि नाही. )
साधा गॅस चा तो बर्नर तो काय पण डोक लढवलय राव.
>>एखाद्या उड्डाण करणार्या रॉकेटच्या खालच्या अग्निवलयासारखे दिसते आहे.
हे आधी मी ' एखाद्या उडणार्या प्रतिसादाच्या खालच्या अवलियासारखे दिसते आहे." असे वाचले.
असो, फोटो छान आहेत आणि परा कहर आहे.
अशीच प्रॅक्टिस चालु ठेवा ..
ह्या आयटी वाल्यांना बरे गॅस जाळून फोटु काढायला परवडते. येवढ्या वाया गेलेल्या ग्यासात २ बायका चहा करायला शिकल्या असत्या.
पर्या, भाड्या, कुठे फेडशील हे पाप !
फुटलो !!!
प्रतिक्रिया
वा
वा
वा वा.
बाणा कसं रे जमतं तुला असे फटु
१. हे काय: ग्लोबल वॉर्मिंगमधे
संपत आलाय
>>२. टॉप व्ह्यू पहायला जास्त
आयला!
पहिला फोटो तर इल्युजनसाठी
एखाद्या उड्डाण करणार्या
हेच म्हणतो ...
शॉल्लेड रे बाण्या. (ह्या आयटी
फुटलो !!!
हा हा हा
मेलो!! परा, काय रे हे आज एका
>>> (ह्या आयटी वाल्यांना बरे
बायका नाय रे मेल्या.. काकू
हॅ हॅ हॅ हॅ!
मस्तच
मदनबाणा,
क्रिएटिव्ह !!!
सर्व प्रतिसाद देण्यार्यांना
वा वा!!! फोटु आवडले...
आमचा पण एक बर्नर