मी चुकून माझा लेख काथ्या कूट वर टाकला. (मी आजच सदस्य झालो).
तो आता "जनातलं मनातलं" वर टाकला आहे.
आताच मी सरपंचाना तो काथ्या कूट वरून काढून टाकण्याची विनंती केली आहे.
क्षमस्व
भूषण
अतिशय ओघवत लिखाण.
तुम्हाला वाटणारी काळजी अनाठायी नाही आहे. अस वाटत असतानाच, अस तुम्ही लिहिलात अस, तळमळीच लिखाण वाचायला मिळत, अन सारा संशय दुर होतो.
एकच सांगेन 'घेता घेता घेणार्याने , देणार्याचे हात घ्यावे.'
अमर कोणीच नाही पण आपण त्यांना पाहिल , त्यांच मार्गदर्शन आपल्याला लाभल , आता ही धुरा आपणच आपल्या आपल्या कुवती नुसार पुढे चालवायची, या अश्या प्रय्त्नातुन मग एखाद झळाळणार रत्न पैदा होइल.
प्रतिक्रिया
लेख उत्तम.. काथ्याकूटात का
महाराष्ट्रातलं मौल्यवान रत्न
स्वयंसंपादनाचा फायदा उदाहरण २
+ १
अहो चांगला लेख लिहला आहे तुम्ही.
अतिशय ओघवत लिखाण. तुम्हाला
भूषणजी.. चांगला लेख.. खरच
वा!!
सुरेख