आज आम्ही पण एक नंबर घेउन 'मैत्रीचा प्रस्ताव' मांडणार आहोत्,नकार येणार नाही............पण आलाच तर रात्री धुडगुस घालणार हे नक्की!
पण खरच असा धुडगुस नाही घालायचा आम्हाला,उगाच मित्रांना आज त्रास नको.मी ज्या व्यक्तीला आज मैत्रीसाठी विचारणार आहे,त्या व्यक्तीला मी फक्त ३-४ दीवसच भेटलो आहे(४ महीन्यांपुर्वी).आम्ही त्या दीवसांत खुप बोललो पण त्यांनंतर मी 'हीच्याशी जवळीक वाढ्वली तर परीक्षेत १२ वाजतील' म्हणुन तिच्याशी कायमचा संपर्क मोडुन टाकला.(संपर्क ठेवायला नंबर नव्हताच ती गोष्ट वेगळी!)
आज तिला मैत्रीसाठी विचारायच आहे.बोलण फोनवर होईल.'मी कोण' हे थोडक्यात सांगुन होईल.
पण सुरवात कशी व काय करावी??
व नंतर बोलण कस वाढवायच्,नक्की काय बोलायच?
काही सुचवाल का??
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3334
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कविता आहे का?
(बाहेर पाउस ठ्यो ठ्यो करत
In reply to ही कविता आहे का? by ऋषिकेश
तिने हा धागा पाहिला तर लटकशील
In reply to (बाहेर पाउस ठ्यो ठ्यो करत by शानबा५१२
स्वयंसंपादनाचा फायदा उदाहरण ४
कविता विडंबनाच्या प्रतिक्षेत
In reply to स्वयंसंपादनाचा फायदा उदाहरण ४ by राजेश घासकडवी
=)) =))
In reply to कविता विडंबनाच्या प्रतिक्षेत by पुष्करिणी
एकदम सोप्पाय
फोन नंबर आहे ना बरोबर?
माझं नाव ग्यानबा म्हणुन
आयडिया
काय पण बोला पण ते 'स्वयंपाक
हा हा हा
In reply to काय पण बोला पण ते 'स्वयंपाक by गणपा
'स्वयंपाक येतो का?' विचारु
In reply to काय पण बोला पण ते 'स्वयंपाक by गणपा
लगे रहो शानबा. नंबर का नाही
अप्पा,तु काय बी बोलुन घाबरवु
In reply to लगे रहो शानबा. नंबर का नाही by अप्पा जोगळेकर
काही हरकत नाही लेख चुकीच्या
=)) + =))
मज्यशि मय्त रि क्रनार क? असे
कमाल
..का छळ्तात हे लोक बरं!