मिपा मोबाईलवर.?
समस्या अशी आहे की, माझ्याजवळ 'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. त्याद्वारेही मी आंतरजालाचा वापर करीत असतो.. परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने मला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. तरी संबंधीत तज्ञ लोकांनी मिपाची साईट ईंग्रजी फाँटमध्ये उपलब्ध आहे कि नाही याबद्द्ल मार्गदर्शन करावे..
प्रतिक्रिया
इंग्रजी
इथे पहा.
तुमच्या
??
adress bar मधे
धन्यवाद
समस्या अशी
पराभाऊ
प्रयत्न चालु आहेत ...
>>इमेजेस
श्री छोटे डॉन..
N900
फोटु दिसु लागल्याने..
उगाच प्रतिसाद कापला..
नेमका हाच प्रश्न
माझ्या मते
शानबा..
तुम्ही तुमच्या मोबाइल वर
HTC
शानबा