Skip to main content

बहु असोत सुंदर संपन्न की महा....

लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 01/05/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

वाचने 4028
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

महाराष्ट्रदिनाच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा!

राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा 'मिसळपाव' अन् तिखटजाळ त्या तर्रीच्या देशा!! महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! चतुरंग

सर्वांना संयुक्त महाराष्ट्रदिनी हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मिपावरील सर्व मित्र-मैत्रिणींना या महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!! -डांबिसकाका