✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट

ज
जाई अस्सल कोल्हापुरी यांनी
गुरुवार, 07/29/2010 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9812 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

पाध्येंना माहित आहे

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 12:54 नवीन
पाध्येंना माहित आहे कापुसकोंड्या कोण ते. फक्त आता पाध्ये कोण ? हा प्रश्न विचारु नका. ;)
  • Log in or register to post comments

पाध्ये कोण?

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/29/2010 - 13:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा हा

नितिन थत्ते
गुरुवार, 07/29/2010 - 12:57 नवीन
पिंडाला कावळा शिवणार नाही काय म्हणता ? कापुसकोंड्याची गोष्ट सांगू? =))
  • Log in or register to post comments

मि.पा.वर कोणाला माहिती असेल

विजुभाऊ
गुरुवार, 07/29/2010 - 12:59 नवीन
मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर.. कृपा = K +shift R + u +P +aa .....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....! पिंडाला चांगला आंबेमोहोराचा भात असेल तर कावळा लवकर शिवतो पिंडाला. असे समस्त अखील महाराष्ट्रा कावळेसेने ने ठरवले आहे
  • Log in or register to post comments

नाही. आंबेमोहोर भातापेक्षा

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 13:01 नवीन
नाही. आंबेमोहोर भातापेक्षा चांगले आंबट दही असेल तर जास्त लवकर शिवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अरे अरे असे भांडु नका. तुम्ही

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 13:11 नवीन
अरे अरे असे भांडु नका. तुम्ही म्हणाल ते तुमच्या तुमच्या वेळेला ट्राय करु आपण, ठीके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

... म.......स्त

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/29/2010 - 13:17 नवीन
...... हे उत्तर माझ्या एका आगाउ भावाने....योग्य वेळी छापुन एका आगोचर आजोबांचे तोंड मस्त बंद केले होते.... तुमच्या वेळी तसे "बांधु" म्हणुन.....! ...झकास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

घ्या.. तुझ्याचसाठी सांगत

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 14:10 नवीन
घ्या.. तुझ्याचसाठी सांगत होतो.. तुला दही आवडते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

गल्लत होते आहे का? ते

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 22:04 नवीन
गल्लत होते आहे का? ते विरजणवाले काका वेगळे. वयाचे परिणाम का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

_https://www.e-kauvaa.com

स्वछंदी-पाखरु
गुरुवार, 07/29/2010 - 17:12 नवीन
आमच्या कडे असलेल्या अगदी शुद्ध कावळ्यांकडुन सर्वप्रकारांच्या पिंडाला स्पर्श करुन मीळेल**. **- दर हा वय, नाते व मृतकाच्या ईछा प्रमाणे लागु पडेल... जाई बाई तुमच्यासाठी कोणता राखवुन ठेऊ??? कावळा कि..... डोमकावळा...?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

.

नितिन थत्ते
गुरुवार, 07/29/2010 - 13:02 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

???

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/29/2010 - 13:21 नवीन
म्हण्जे काय?..... खु के त ब हो... (खुलासा केला तर बरे होइल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

म्ह ते गो सां ना आ. (म्हणजे

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 13:24 नवीन
म्ह ते गो सां ना आ. (म्हणजे ते गोष्ट सांगत नाही आहेत) ;) त्यांनी गोष्ट लिहली पण मग प्र(तिसाद) का(ढुन) टा(कला) आ(हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

???

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/29/2010 - 13:22 नवीन
म्हण्जे काय?..... खु के त ब हो... (खुलासा केला तर बरे होइल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

एक होता कापुसकोंड्या...

डावखुरा
गुरुवार, 07/29/2010 - 13:40 नवीन
एक होता कापुसकोंड्या... तो......,......,...,..... . . . जाउद्या हो खुप कंटाळा आला आहे...नंतर कधी तरी..... चा.प्र.शु. (चांगल्या प्रतिक्रियांसाठी शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

=)) =)) आमचा एक परममित्र MCK

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/29/2010 - 14:28 नवीन
=)) =)) आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली. =)) =))
  • Log in or register to post comments

आमचा एक परममित्र MCK याहु

मितभाषी
गुरुवार, 07/29/2010 - 15:52 नवीन
आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली. >>>>>.. पर्‍या ह्यो कोन्ता गुरुप हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पर्‍या ह्यो कोन्ता गुरुप

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/29/2010 - 15:55 नवीन
पर्‍या ह्यो कोन्ता गुरुप हे.
मराठी चावट कथा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

कापूस कोन्द्या

कार्लोस
गुरुवार, 07/29/2010 - 15:06 नवीन
हि फक्त काल्पनिक कथा आहे विदर्भ मधिल शेतकर्यना विचारा तेच छान उत्तर देतिल
  • Log in or register to post comments

हा कापूसकोंड्या सेल्फ

शुचि
गुरुवार, 07/29/2010 - 15:08 नवीन
हा कापूसकोंड्या सेल्फ आयटरेटीव्ह, सेल्फ अडाप्टीव्ह अल्गॉरीदम मधे फसलेला, युगानुयुगे जन्म घेत फिरणारा अतृप्त (AT+shift RUPT) जीवात्मा आहे. याला मुक्तीसाठी कोण्यातरी जबर्‍या गुरुची गरज आहे.
  • Log in or register to post comments

हो ना!

पंगा
Sat, 07/31/2010 - 02:28 नवीन
बिच्चारा! याची कहाणी संपत तर नाहीच, पण सुरूसुद्धा होत नाही. आणि तरीही मस्तपैकी लूपमध्ये अडकवतो - ऐकणार्‍यालाही, आणि सांगणार्‍यालाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

एक सुधारणा

मिसळभोक्ता
Sat, 07/31/2010 - 05:08 नवीन
स्वतः कापूसकोंड्याच जर कापूस कोंड्याची गोष्ट सांगत असेल, तर ती रिकर्सिव्ह होईल, आयटरेटिव्ह नाही. सेल्फ आयटरेटिव्ह अशी कोणतीही संकल्पना नाही. तसेच सेल्फ अडाप्टिव्ह देखील नाही. अल्गॉरिदम अडाप्टिव्ह नसतात. ह्यूरिस्टिक असतात. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कापुसकोंड्या ..

भारतीय
गुरुवार, 07/29/2010 - 16:31 नवीन
कापुसकोंड्या .. फक्त कोल्हापुरात होता काय? आम्हाला नाही बॉ भेटला कोणी कापुसकोंड्या ..
  • Log in or register to post comments

नाही भेटला का?....

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/29/2010 - 17:37 नवीन
....... मी सांगू का तुम्हाला? .... कापूसकोंड्याची गोष्ट?...मला गोस्ट म्हायती ऐ ..ती बी आरधी....... त्यो कोन हाये.....कुटं र्‍हातु...काय खातू...पोटापान्याचा उद्येग काय.....तेचा पत्त्या काय्....त्यो फकस्त कोलापुरातच का आला होता....तुमानी का न्हाय भेटला..... हे का...य बी ठावं न्हाय.....! ...... पाध्ये काकांना माहिती आहे... ते व्यक्तिगत रित्या ओळखतात म्हणे त्याला! (असे एका मुरलेल्या मि.पा.करानी सांगितले आहे). पाध्ये काका कोण? हे विचारू नका असाही मौलिक सल्ला दिला आहे. ...तुम्हाला पाध्येकाका महिती आहेत का हो? ...असेल तर सांगा..! (नवख्या व्यक्तिंना वाटाड्या मिळतो का हो या मि.पा.राज्यात?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

हम्म्म्म..

भारतीय
Fri, 07/30/2010 - 14:23 नवीन
पाध्येकाका फक्त मुरलेल्या मिपाकरांनाच दर्शन देतात म्हणे.. मी काय अजून मुरलो नाय ईथे.. माझ्या आधी तुम्हीच मुराल, तेंव्हा पाध्येकाका भेटल्यास मलाही सांगा.. कसे दिसतात, काय घालतात, काय खातात वगैरे... कापुसकोंड्या त्यांना कुठे भेटला.. त्यांनी त्याला कोल्हापुरातच का नेले, बाकी महाराष्ट्रावर अन्याय का केला असे खुप प्रश्न विचारा त्यांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

लेख आवडला. जाईबाई असंच काय

मेघवेडा
गुरुवार, 07/29/2010 - 17:47 नवीन
लेख आवडला. जाईबाई असंच काय काय मस्त मस्त लिहीत राहा! :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो..... परममित्र

प्रभो
गुरुवार, 07/29/2010 - 19:02 नवीन
असेच म्हणतो..... परममित्र टारोबाची आठवण झाल्याने डोळे पाणावले.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

कापुसकोंड्या

स्वाती फडणीस
Fri, 07/30/2010 - 00:17 नवीन
अगदी खात्रीने नाही.. पण मला असं वाटतं..की.... कापुसकोंड्या म्हणजे पिंजारी तो कापुस पिंजुन धागा धागा मोकळा करतो.. तशी शब्द आणि शब्द पिंजून काढणारी / काढणार्‍याची गोष्ट, म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट.
  • Log in or register to post comments

मला माहीत आहे. पण पुर्ण आठवत

जागु
Fri, 07/30/2010 - 16:41 नवीन
मला माहीत आहे. पण पुर्ण आठवत नाही. उद्या सांगेन विचारुन.
  • Log in or register to post comments

वा!! छान गोष्ट आहे की

कापूसकोन्ड्या
Fri, 07/30/2010 - 17:16 नवीन
वा छान गोष्ट आहे की
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा