भाग तिसरा चांगला झालाय!
जरा मोठे भाग लिहिता का?
फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट!
मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती.
अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला.
जरा मोठे भाग लिहिता का?
अहो माझा टायपिंग स्पीड खुप कमी आहे.एवढ लिहील कि हात दुखतात.लिहायची सवय नाही
फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट!
काही जणांणा दिसतात मीही बघितले ,अस्पष्ट असतील तर सुधारणा कशी करावी ते सुचवा
अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला.
मलाही झाला होता. मारुती ८०० पाहुन. गाडी सेम होती पण फियाटचा लोगो होता.
लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत स्नॉब असल्यामुळे) विरामचिन्हांचा सुकाळ संपल्यावरच प्रतिक्रिया दिली.
तुमच्या धाडसाच्या पुढच्या गोष्टी ऐकायची अजूनही उत्सुकता आहे.
मोकळेपणाने लिहिले आहे. पहिल्यांदा परदेशात गेल्यावरचे बारिक सारिक आश्चर्य ही नि:संकोच पणे लिहिले आहे.
तूमच्य लेखनात खूप सुधारणा दिसते आहे. लिहित रहा.
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.
तूमच्या बरोबर सर्व काही चांगलेच घडले असावे अशी मनातून सदिच्छा.
यावरून लहानपणी ऐकलेली बिरबलाची एक गोष्ट आठवली. (लहानपणी ऐकलेली असल्यामुळे तपशिलांत काही गडबड झाली तर सांभाळून घ्या मायबाप!)
एकदा काय झाले, बादशहाच्या पदरी असलेला एक बडा उमराव अल्लाघरी गेला. सगळे अंत्यसंस्कार वगैरे पार पडल्यावर मग इष्टेटीच्या वाटणीची (वाटपाची?) वेळ आली. देखरेखीकरिता अर्थातच बिरबल.
उमरावसाहेबांना तीन मुले. त्यांच्यामध्ये इष्टेट कशी वाटावी याच्या डिट्टेलवार सूचना त्यांनी वसीयतनाम्यात लिहून ठेवल्या होत्या. त्याबरहुकुम सोनेनाणे, जडजवाहिर वगैरे गोष्टींचे वाटप विनाअडचण पार पडले.
त्यानंतर प्रश्न आला उमरावसाहेबांच्या हत्तींच्या वाटपाचा. एकूण सतरा हत्ती. वाटपाची पद्धत अशी: थोरल्या मुलास एकूण हत्तींपैकी अर्धे हत्ती द्यावेत. मधल्याला एक तृतीयांश द्यावेत आणि धाकट्याला एक नवमांश द्यावेत. त्यातून काही उरलेच तर ते इष्टेटवाटपाची देखरेख करणार्याची (म्हणजे बिरबलाची) फी.
आता आली का पंचाईत! कारण हत्ती कापता तर येत नाहीत, आणि त्याशिवाय असे वाटप होणार कसे?
मग बिरबल म्हणाला, "अरे गुरू, अप्पन को एक ऐडिया सूझ रहेला है|" मग तो स्वतःचा एक हत्ती घेऊन आला. (बुद्धिबळातला की जिवंत हा प्रश्न इथे गौण आहे.) आणि त्या सतरांमध्ये जमा केला. अशा रीतीने अठरा झाल्यावर मग वाटप सोपे झाले. थोरल्याला नऊ, मधल्याला सहा आणि धाकट्याला दोन हत्ती दिल्यावर एक हत्ती उरला. तो बिरबलाने घरून आणलेला. वसीयतनाम्यातील सूचनेप्रमाणे बिरबल तो हत्ती घेऊन चूपचाप आपल्या घरी गेला.
असो. प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच. समझने वाले को इशारा काफ़ी|
विलासराव तुम्ही लय भारी.. तुमचे तीनही लेख वाचले..त्यावरुन आम्हास असा बोध झाला आहे कि तुम्ही कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व आहात.. आता पुढील लेखाची अतुरतेने वाट बघत आहे.. त्यात एडी बाईंचा फोटो बघायला भेटला नाही तरी चालेल पण तुमच्या चरणकमलांचा फोटो मात्र टाकाच.. मिपावर संत ज्ञानेश्वर्-तुकारामांचा फोटो आहेच त्याखाली तुमच्या चरणकमलांचा फोटो कायमचा चिकटून द्यावा असे मी संपादक मंडळींना सुचवीन म्हणतोय...
प्रतिक्रिया
जबरी चालू आहे. लेखनसुधारणा
एकदम समहत.
विलासराव, फोटो सुधारले आहेत
फोटो जरा क्लिअर करता आले तर.
भाग तिसरा चांगला झालाय! जरा
असेच म्हणतो..
मारुती :ऑ..
जरा मोठे भाग
फोटो दिसत नाहीयेत मला..
लेखन
लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत
लेखन आवडलं; आणि (मी थोडी
विलासराव
बाय द वे, कुत्र्याची
कुत्र्याची जात कुठली?
छान लेखन
प्रत्येक भागागणिक कमालीची
यावरून आठवले... / उत्तराचा प्रयत्न
विलासराव..
+१
अहो चरणकमलांचा फोटो टाकलाच
अबुल भुभु