मला माहित आहे.
पण एका ओळीच्या असल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देउ नये असे अभिजनांचे मत आहे आणि अशा त-हेच्या पृच्छा एका ओळीत न करता कशा केल्या म्हणजे प्रतिक्रिया देणे योग्य असते याचा खुलासा अभिजनांनी अजुन न केल्याने प्रतिसाद देउ शकत नाही.
(बहुजन)
सुरुवातीला भरपूर अवांतर लिहून - जसं गोडधोड कोणाला आवडत नाही अगदी साक्षात देव गणपती मोदकप्रिय समजला जातो वगैरे वगैरे पाल्हाळ लावलं मग ते कितीही "टॅकी" असेना.... की काही लोकांना मजा येते निदान त्यांचा टाईमपास होतो वर टीका करायला मिळते ते वेगळच.
असं पाल्हाळ लावून शेवटी आपला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा.
मग बर्याच जणांना वाटतं की अरे हा तर १२ ओळींचा धागा झाला. अरे हो- नव्या लाईनीवर नवी ओळ टाका.
दूध पावडर्चा उपयोग केला तर बासुंदी सही होते. ती सर मिल्क्मेड पासून बनवलेल्या बासुंदीला नाही. फक्त प्रमाण मात्र अगदी बिनचूक असावे लागते. आणि दूध आटवून जर बासुंदी करायची असेल तर मग ४-५ तास गेलेच म्हणून समजा.
.... आपल्या चितळ्यांची दुबईस शाखा वगैरे असेल तर तोहि पत्ता कळवा....!
.... आधीच दु:खात असलेल्या आम्हाला असे चितळयांची आठवण करुन देउन हिणवण्यात काय समाधान मिळाले तुम्हास?
बुर्ज खलीफा च्या उजव्या गल्ली च्या दुसर्या टोकाशी.
दुबई - उनायटेड अरब अमीरात.
कृपया : बासुंदी ध्यायला येताना न विसरता आपला डब्बा धेउन जाने अन्यथा अपमान केला जाईल व बासुंदी मिळणार नाही.
प्रतिक्रिया
मला माहित आहे. पण एका
धाग्याचा वातुळपणा असा वाढवता येऊ शकतो.
In reply to मला माहित आहे. पण एका by अवलिया
रबडी
मला बासुंदी (रबडी) फार आवडते.
दूध पावडर्चा उपयोग केला तर
चितळे..एकच नाव
.. . अहो कुळ्कर्णी....
In reply to चितळे..एकच नाव by अविनाशकुलकर्णी
मिल्क्मेड
चितळे दुबई ब्रांच......