पं. प्रभाकर कारेकर यांच्या गाण्याचे शौकिन
माझ्या आजवरच्या संगीत श्रवण साधने मध्ये अनेक नामवन्त गायक / गायीका चे गाणे ऐकले. कुमारजी / वसंन्तराव / प्रभा ताई अत्रे / किशोरी ताई / पासून प्रथमेश लघाटे / आर्या आंबेकर पार्यन्त.
ह्या सग्ळ्या गायक / गायीकांचे चाहते/ पंखे खूप भेट्ले .
परन्तु पं. प्रभाकर कारेकर यांचे चाहते कधिच सापड्ले नाहीत. हा केवळ योगायोग किवा काय ? समजत नाही .
माला त्याचे शा.सन्गीत / नाट्य संगीत फार फार आवडते .............आपणापैकी कोणी पं. प्रभाकर कारेकर जीं चा चाहता / ती ?
प्रतिक्रिया
असं काही नाही की चाहते नाहीत
आह्ह
विलोपले मधू मिलनात ह्या...
येस...
अजून एकदा केला होता ना?
हो..
नाटक्या शेठ, नेकी और पूछ पूछ?
पण ती पहाटेची वेळ आणि प्रिये
असेच म्हणतो. रोमांच उठलेच
नटभैरव असेल तो नक्की
नुसता कलाकार म्हणूनच नव्हे
राग नसावा
राग कशासाठी ?
पं. कारेकराचं गाणं मलाही
"दीनाची माऊली, अजी म्या देखीयली"
नाट्यसंगीत विरहीत मैफल . . . .