"७ इयर्स इच"
"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून?
आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर.
लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता?
ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची.
थोडं अॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :)
या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे.
तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच".
चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला?
मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात.
टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.
७ वर्षांनंतर सकाळी उठून तोचतोचपणाचा मला वाटतं माणसाला कुठेतरी कंटाळा येत असावा.
त्याच्यातील आदिम साहसी वृत्ती उफाळून येत असावी.
कोण्या कवीने म्हटले आहे ना -
"केला जरी पोत बळेची खाली
ज्वाळा तरी ते ते वरी उफाळी"
तर अशा या 'इच" ला वाहीलेलं हे सु-रे-ख गाणं -
प्रतिक्रिया
गाण्याचे बोल - I was tired of
छान पण.....
चित्रपट पहावा लागेल, पण हे
क्लिशे
आमचे आता ५.५ पूर्ण
बापरे!
बळच. काहीच्या काही.
आमचे ७ पुर्ण झाले की राव
काही लोकांना ७/७ दिवसातच
श्श्य्या!
हा हा हा ...
१४ = ७ * २
माणसाला म्हणजे स्त्रीपुरुष
विंटरेष्टिंग :? ६ पुर्ण ७