Skip to main content

आमची पहिली परदेशवारी..........................

लेखक विलासराव यांनी मंगळवार, 27/07/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेंबर २००९ मधे....................मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी. पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला. लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो. साओ पावलो चे 1 2 3 4 5 6 7 बाकी वॄतांत सवडीने.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5460
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by पांथस्थ

पहीलाच दिवस अन पहिलाच प्रयत्न केलाय. भरपुर फोटो आहेत. जमेल तसा लेखही लिहिला होता. पण मिपावर चढवताणा उडाला. काय झाले ते कळालेच नाही .टाकतो यथावकाश.......क्काय??????????

In reply to by गणपा

=)) =)) गणपाशेठ, आता का ते तुम्हीच प्रात्यक्षिकाने दाखवुन द्या पाहु. ;-)

तुम्ही आपले स्वताचेच फोटो टाकलेत...आम्हाला काही तुम्हाला बघायची अजिबात हौस नाही तेव्हा भटकंतीचेच फोटो टाकत चला...आणि फोटो एकदम आडवे का दिसताहेत? size कमी करून टाका... जमलं तर दोन शब्द लिहा आणि नाही जमलं तरी लिहाच...आणि उगाच एकेरी धागे काढू नका...

In reply to by शिल्पा ब

जशी आपली आज्ञा!!!!!!! आयुश्यात कधि २ ओळी पण नाही लिहिल्या ..............प्रयन्त करतो.

लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो. हे वाचून डोळे पाणावले...... आयुश्यात कधि २ ओळी पण नाही लिहिल्या ..............प्रयन्त करतो. हे र्‍हदयास बिडले. फोटो आडवे एन्लार्ज करून तब्येत एकदम सुधारते हे आजच उमगले ;) अवांतरः विलासराव.... जमेल जमेल ताप खम्प्लीट उतरला की हळू हळू जमेल .......आर आर आबा.

In reply to by नगरीनिरंजन

साओ पावलो हे माणसाचे नाव असेल असे वाटले नव्हते. साओ पावलो हे राज्य आहे. अनि त्या राज्याच्या राजधानीचे शहरही.....

बाकी वृत्तांताच्या प्रतिक्षेत. आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा........! -दिलीप बिरुटे