पुण्यात PMT चे वाढते भाडे !
नमस्कार !
काल परवाच्या 'सकाळ' मधली मुख्य बातमी वाचली.
पुण्यात पंत चे भाडे कमीत कमी ५ रु.तसं पाहायला गेलं तर PMT भारताच्या प्रमुख शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीपेक्षा महागच आहे .
आणि जर सुविधांचा विचार केला तर अगदीच शून्य.
PMT ची दरवाढ रास्त आहे असा आपल्यास वाटते का ?
*पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे लोकही प्रतिक्रिया देऊ शकतात !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाय बा!
PMT ची दरवाढ रास्त आहे असा
आमचे कर हे असे भाडे वाढ करुन
माणसाला पोटाचा त्रास जास्त
आमचे कर हे असे भाडे वाढ करुन
हे बघा हे
बाळ्..कडबा आवर स्वतःला.
सही है भिडू!
सहमत
पण
पी एम टी चे भाडे वाढले.... ते
पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव
बस सेवेचा दर्जा !
अहो सेवा अन दर्जा सुधारावा
कोणाच्या बोलण्याने काही फरक पडत नाही
काँग्रेसला जो पर्यंत सत्ता
हे अपरिहार्य होते. तुम्हाला
तुम्हाला गैरलागू किंवा
पहिले वाक्य वाचून अपरिहार्य
किमान भाडे तीन रू.
५ रुपये परवडत नसल त रगडलेलि
हाण्ण हाण्ण !!
मला वाटते सध्याच्या वाढलेल्या
हा हा हा रेवती तै कदाचीत पी
माझाही सहामहिन्यांपूर्वी
भारीच अनुभव...
कात्रज चिंचवड
पीएमटीची पम्पमल झाल्यापासून
मी पुण्यात तसा खूप वेळा
हा हा हा
काहीही असो. खाजगीकरणाचा बडगा
जाणूनबुजून गलथान