✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हरिहरेश्वर...!!

अ
अस्मी यांनी
Fri, 07/23/2010 - 14:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8440 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

क्लासिक!

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 14:34 नवीन
क्लासिक! चवथा आणि सहावा फोटो जीवघेणा आहे! मस्तच~! फोटोंसोबत थोडं लिखाणही करा की जरा तोंडी लावायला.. ;) बादवे, तुमच्या फोटोंवर वॉटरमार्क्स नाहीत, याचा अर्थ 'हे फोटो तुम्ही काढलेले नाहीत' असा घ्यावा काय? ;) नाही, हल्ली स्वतःचा शिक्का लगेच मारला जातो फोटोवर म्हणून विचारलं..
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

मराठमोळा
Fri, 07/23/2010 - 14:36 नवीन
मस्त फोटो आलेत. :) हरिहरेश्वर आणी श्रीवर्धन च्या जवळ खाण्यापिण्याची चांगली सोयच कधी सापडत नाही ब्वॉ. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

ममो

jaypal
Fri, 07/23/2010 - 20:21 नवीन
श्रीवर्धन मधे कुलकर्णी (शुद्ध शाकाहारी) आणि पाटील ( दोन्ही = शाकाहारी + मांसाहारी) खाणावळी आहेत. अतीशय रुचकर जेवण मिळते ट्राय करुन पहा. =P~ =P~ =P~ फोटो छानच आलेत. =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

आम्ही

पांथस्थ
Fri, 07/23/2010 - 21:10 नवीन
आम्ही पाटील मधे गेलो होतो (मला वाटतं रस्त्यावरच आहे) जेवण मस्त होते! - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

++१

हर्षद आनंदी
Fri, 07/23/2010 - 21:16 नवीन
कुलकर्णी शाकाहारी खानावळ अगदी अप्रतिम!! ४-५ वर्षापुर्वी हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर अशी समुद्र सहल केली होती, तेव्हा हरीहरेश्वर फिरुन, श्रीवर्धनला संध्याकाळी पोचलो. बीचवरच ८ वाजले, गावात आलो तर सगळे गाव शांत. एका बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये रहायाची सोय झाली. तोपर्यंत साडे नऊ झाले होते. ही खानावळ शोधायला आणि तिथे पोचायला अजुनच ऊशीर झाला. पण रात्री १०-१०.३० च्या सुमारास, गरमा गरमा फुलके आणि त्यावर तुपाची धार, अत्यंत सुखकारक अनुभव होत तो!! आख्ख्या श्रीवर्धनात स्टँड जवळचे बार सोडले तर कुठलेही हॉटेल उघडे नव्हते , पण त्या माऊलीनी आमच्यासाठी परत स्वयंपाक केला, मुलाने आग्रह कर करुन वाढले. धंद्यापेक्षा माणुसकी जास्त बघायला मिळाली तिथे.. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

मस्त

टुकुल
Fri, 07/23/2010 - 15:02 नवीन
मस्त फोटो.. जरा वर्णन केले असते तर चांगल झाल असत.. मि मित्रांबरोबर लवकर कोकण दौर्‍यावर जायचा विचार करत आहे, म्हणुन बर पडल असत. --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्त फोटू..

प्रभो
Fri, 07/23/2010 - 18:45 नवीन
मस्त फोटू..
  • Log in or register to post comments

सुंदर..

भारतीय
Fri, 07/23/2010 - 19:36 नवीन
फोटो सुंदरच.. पण एक्-दोन फोटो श्रीवर्धन चे आहेत काय..? हरीहरेश्वरचा समुद्र सदा खवळलेला.. उंच उंच लाटांचा.. समुद्र किनाराही खड्काळ.. तिथे वाटते जणु कही समुद्र आपल्याला कवेत घेऊ पाहतोय.. त्याउलट श्रीवर्धन... तिथला समुद्र शांत.. निश्चल.. अलगद आपल्या पायाशी येऊन काही गुजगोष्टी करू पाहणारा..आणि जाता जाता आपल्या पायांच्या तळव्यांन्ना हळूच गुदगूदल्या करून जाणारा...छान आहेत दोन्ही ठिकाणं.. http://anildaily.blogspot.com
  • Log in or register to post comments

कोकण म्हणजे

संदीप चित्रे
Fri, 07/23/2010 - 19:37 नवीन
वेड ! बस्स अजून काय लिहिणार ! पुन्हा पुन्हा कोकणात जावंसं का वाटतं ते एकदा तिथे गेल्यावरच कळतं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

छानच...

श्रावण मोडक
Fri, 07/23/2010 - 20:16 नवीन
सारी प्रकाशचित्रे छानच... त्यासोबत लिहा किंवा त्या प्रत्येक चित्रासाठी एखादी ओळ तरी द्या.
  • Log in or register to post comments

मस्तच आलेत

अरुंधती
Fri, 07/23/2010 - 20:49 नवीन
मस्तच आलेत फोटो..... त्या मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या समुद्रगुंफेजवळ समुद्राच्या लाटा जबरी उसळतात..... पावसाळ्यात त्यांचे ते रौद्र सौंदर्य बघायला मला पहायला मिळाले होते "इथे " अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चौथा

चित्रा
Sat, 07/24/2010 - 00:46 नवीन
फोटो पाहून समुद्र दगडासारखा वाटावा असे काहीतरी झाले. सुरेख फोटो आले आहेत.
  • Log in or register to post comments

अतिसुंदर

नगरीनिरंजन
Mon, 07/26/2010 - 08:42 नवीन
दूरून काढलेले किनार्‍याचे आणि पाण्यातल्या ढगांच्या प्रतिबिंबाचे फोटो फार छान!
  • Log in or register to post comments

चौथा , पाचवा, सहावा, दहाव्वा

स्पंदना
गुरुवार, 07/29/2010 - 21:31 नवीन
चौथा , पाचवा, सहावा, दहाव्वा आणी अकराव्वा जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

सुंदर

रणजित चितळे
Tue, 08/03/2010 - 14:55 नवीन
फारच मोहक चित्र आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा