आवरा! हे असं जाहीर आभार-प्रदर्शन करायचं असतंय हे आपल्याला माहितीच नव्हतं.
भारतीय, आपण ही नवी जाणीव करून दिलीत त्याबद्दल आपले जाहीर आभार! =D>
मला 'मिपा'वर बागडायचा मौका देणाऱ्या नीलकांतचे मन:पूर्वक आभार!
बागडण्यासाठी मिपा उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आभार!
मिपा यज्ञात लेख, काव्य, कौल आणि प्रतिसाद यांच्या समिधा अर्पण केलेल्या सर्वांचे आभार.
अजून कोण राहिला का राव, त्यांचे पण आभार बरं! काय आहे, कुणाला उगाच वाईट वाटायला नको, नाय तर एन्ट्रीलाच फाउल व्हायचा!
-असुर
भारतीय साहेब,
आपले मिपावर स्वागत!
इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार
नवीन सभासदांना प्रवेश मंजूर करण्याचे काम 'सरपंचांकडून' होते. त्या प्रक्रियेशी संपादकांचा संबंध नसतो.
रेवती
धन्यवाद रेवती बाई.. 'ह्या प्रक्रीयेशी संपादक मंडळींचा संबंध नसतो ' हे समजून सांगितल्याबद्दल आपलेही धन्यवाद... बाकी आमच्या 'धन्यवाद' प्रकारामुळे इथे नवीन वाद होउ नयेत इतकीच ईच्छा..
http://anildaily.blogspot.com
नावात काय आहे म्हणा! पण म्हणूनच तुमचं नाव राहून गेलं बघा मागच्या लिस्ट मध्ये! तुमचे पण आभार! ;)
मला तर बुवा वरून २रा फोटो आवडला! अगदीच भारी की राव! तुमचा सुटला काय तो फोटो पाहायचा? हिरवा रंग म्हणजे किती गच्च हिरवा असावा नाई!!
(इतके गोग्गोड फोटो काढणं कसं काय जमतं काही कळत नाही!) O:)
-असुर
मी काही केलं नाही ओ ....भारतीय यांनी मिपा बद्दल विचारलं म्हणून मी सांगितलं एवढंच...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
ओ आम्ही मुला कडचे असू नाही तर मुली कडचे - काही झालं तरी 'भारतीय' आहोत. काय समजलांत ;) ?
आभार प्रदर्शन संपलेलं आहे. पटांगणातली सतरंजी तुमची नसेल तर चला आपण आता...
तुम्ही पुण्याचे काय? तरी म्हणलं होतं बर्व्यांना पुण्याचे स्थळ सुचवु नका म्हणुन, पण या नारायणाचे ऐकतो कोण? आता येउ नका रडत पोरीला छळतात म्हणुन नंतर म्हणजे मिळवले.
-Nile
च्यायला सगळा खर्च मुलीकडच्यांनी करायचा, वर हेच मुलीकडच्यांना सांगणार की चहाबिडी मिळणार नाही म्हणुन. (बाकी २० रुपड्यांचा संदर्भ विसरल्याने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!). अरे ज्जा! इथे स्वैपाक्यापासुन सगळे ओळखीने बोलावलेत. आमची ताटं थेट रसोईखान्यात लावु, काय समजलात?
-Nile
प्रतिक्रिया
शिल्पा तै म्हणजे? शिल्पा ब च ना?
वेताळराव..
उत्क्रुष्
हे असे असते काय??
खालुन ३रा लै भारि
भारतीय
धन्यवाद
वरून २रा
मी काही
हे तुमचे मोठेपण..
आभार संपले
ओ नाईल राव,
घ्या, आलेच
ओ आम्ही
तुम्ही
हल्ली
मुलगी
मालक
अहो गाव
अरतिच्याय
अर्र्रर्र
विषय बदलू
कार्यकर्त
ओ नाना..
ओ उत्तर
अहो
च्यायला
दोन-तीन
मानपाण
जेवण
तुम्ही
अहो...
साखरपुड्य
नाही हो!
हे बरंय,
आहेर
मुलीची
किंचित सुधारणा.
अरे हो
हा हा हा
आधी आपण
कोणते आहेर???
नंतर..
घ्या आता
थांबा...
तिकडे तो
अहो
जय
अन्दाज
मामाच्या ग्गावात! कोणीतरी