चना डाळ ३-४ तास आधी भिजत घाला, कैरी किसून घ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या.
डाळ, ३/४ कैरी अन मिरच्या वाटून घ्या. मीठ घाला...आवडीनुसार साखर घाला.
फोडणीसाठी : नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलात मोहरी, जिरे, हिंग,हळद आणि काढीपत्ता घालून फोडणी करा. थंड झाल्यावर वरील वाटणात घालून mix करा.
खा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
अजिबात नाही...खुप चविष्ट लागते...अन वरून फोडणी दिलेली असते ना !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
कोल्हापुर भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात ही डाळ.
सारी कृती तीच पण मिरची वाटताना त्याबरोबर थोडेसे जीरे ही वाटले जातात.
बघ एकदा करुन .
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
प्रतिक्रिया
चना डाळ ३-४
धन्यवाद
In reply to चना डाळ ३-४ by शिल्पा ब
http://www.misalpav.com/node/
धन्यू
In reply to http://www.misalpav.com/node/ by रेवती
अजिबात
In reply to धन्यू by दिपाली पाटिल
दिपाली
पण जागु ,
In reply to दिपाली by जागु
>>>आंब्याच्
..मी पण बनवेन आज
मदिनात कि
In reply to ..मी पण बनवेन आज by जाई अस्सल कोल्हापुरी
......डाळ्कैर
In reply to ..मी पण बनवेन आज by जाई अस्सल कोल्हापुरी
कोल्हापुर
धन्यवाद