Skip to main content

Caricature:Johny Lever

लेखक jagdish bhawsar यांनी गुरुवार, 08/07/2010 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र काढले आहे लवकरच प्रदर्शीत होत असलेल्या हिन्दी चित्रपट गोलमाल ३ साठी. चित्रपटाच्या मागनीनुसार आर्ट director नरेन्द्र राहुरीकर यांनी सांगीतल्या प्रमाने johny lever चा लुक मी तैयार केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल .!!! प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत .....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4049
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by सहज

असं चित्र तू काढत असताना बघायला आवडेल. PBS वरचा Painting with Bob Ross कार्यक्रम बघतं का कोणी? त्याच्या सारखा अनुभव येईल बहुदा - 'अरे व्वा, सोपंच दिसतंय कि' आणि प्रत्यक्ष करायला गेलं कि फे फे !!

एकदा सहजरावांनी सर्टिफिकेट दिलं ना ? बास्स्स ... मी चित्र न बघता सांगतो , तुम्ही ग्रेट आहात , ऑस्सम आहात , लै भारी आहात... दानी आहात .. महाज्ञानी आहात ... मी तर म्हणतो तुम्ही चित्रकारंच नाही आहात ....... ... महाचित्रकार आहात :) - टारझन हापिसर , समाज कल्याण कार्यालय

हे पण चित्रं मस्तच हो जगदीशभाऊ! (पण जॉनी लिव्हरचा एकूण तोंडवळा पहाता त्याचा फोटो काय आणि अर्कचित्रं काय, एकच वाटेल!) अवांतर: अर्कचित्रं हा शब्द जुनं आहे का भाषांतर केलेला आहे? अगदी झकास शब्द आहे हा!! अदिती

लैच भारी !!! हे पण आणि अशोक सराफचं हि

सही चित्र. फक्त उजव्या हाताला नक्कि किती बोटे आहेत ते कळत नाही. शिवाय बोटांची लान्बी देखिल प्रमाणात नाही असे वाटते आहे.

In reply to by मिसळ

फक्त उजव्या हाताला नक्कि किती बोटे आहेत ते कळत नाही. शिवाय बोटांची लान्बी देखिल प्रमाणात नाही असे वाटते आहे हो ना... तसेच दोन्ही पायाच्या बोटांची संख्या आणि लांबी ही कळत नाही.... बाकी चित्र छानच आलय.... कवटी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) :)) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|