रस्ता-२ क — केशवसुमार, Tue, 04/29/2008 - 14:19 प्रतिक्रिया द्या 3339 वाचन 💬 प्रतिसाद (7) व विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:27 नवीन 'मोर' काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली Log in or register to post comments व विसुनाना Tue, 04/29/2008 - 15:05 नवीन स्प्लिट पर्सनॅलिटी ;) विडंबन मस्तच! (तसे तर मूळ रस्ताही चांगलाच होता.) वा!वा! केसुभाऊ, हे आपलं बरं आहे. स्किझोफ्रनिया का काय, तो हाच वाटतं! ;):) Log in or register to post comments ध धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 15:31 नवीन हा हा हा =)) =)) =)) आपला, (मुद्रांकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com Log in or register to post comments च चतुरंग Tue, 04/29/2008 - 17:09 नवीन मस्त!:) चतुरंग Log in or register to post comments स सहज Tue, 04/29/2008 - 17:25 नवीन मस्त पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे. Log in or register to post comments म मदनबाण Tue, 04/29/2008 - 18:40 नवीन :) ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण Log in or register to post comments व विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:35 नवीन :) शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :) Log in or register to post comments
व विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:27 नवीन 'मोर' काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली Log in or register to post comments
व विसुनाना Tue, 04/29/2008 - 15:05 नवीन स्प्लिट पर्सनॅलिटी ;) विडंबन मस्तच! (तसे तर मूळ रस्ताही चांगलाच होता.) वा!वा! केसुभाऊ, हे आपलं बरं आहे. स्किझोफ्रनिया का काय, तो हाच वाटतं! ;):) Log in or register to post comments
ध धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 15:31 नवीन हा हा हा =)) =)) =)) आपला, (मुद्रांकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com Log in or register to post comments
स सहज Tue, 04/29/2008 - 17:25 नवीन मस्त पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे. Log in or register to post comments
म मदनबाण Tue, 04/29/2008 - 18:40 नवीन :) ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण Log in or register to post comments
व विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:35 नवीन :) शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :) Log in or register to post comments
'मोर'
स्प्लिट पर्सनॅलिटी ;)
हा हा हा
मस्त!:)
मस्त
:)
:)