तशी मी मिपावर वाचनमात्र च!!
पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!!
७-८ महिने हे चालूच आहे.....
टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते....
तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय.....
मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे. हे ज्यांना झेपत नाही त्यांनी लेखन करू नये हे माझे स्पष्ट मत आहे....
मिपावर फक्त वाचनमात्र असणारे किती लोक... टारू, अवालिया,परा ,विक्षिप्त आदिती, चतुरंग, सहज,पंगा ... अन अशा काही लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यासाठीच येतात....
जरा खोडी काढली ...की कर आयडी ब्लॉक.... हे काही बरोबर नाही....
असं आपलं मला वाटतं.
-सविता.
वाचने
5671
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
"रोचक" धागा.
विचार
धागा ला
बापरे.....
नाना व
In reply to बापरे..... by वेताळ
हां!! मी पण
निवेदन.
खरडवही आणि व्यनिची सोय
In reply to निवेदन. by संपादक मंडळ
विजुभाऊ
In reply to खरडवही आणि व्यनिची सोय by आण्णा चिंबोरी
तुमचे
In reply to निवेदन. by संपादक मंडळ
दुर्दैवी पाऊल
+१
In reply to दुर्दैवी पाऊल by आळश्यांचा राजा
सहमत.
In reply to +१ by मनिष
मलाही
माझं मत
+१
In reply to माझं मत by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्र का टा आ
In reply to माझं मत by ३_१४ विक्षिप्त अदिती
फरसान पाव
अरेरे वाईट
जेम्स लेन प्रकरण
टार्याला परत आणा
+१
In reply to टार्याला परत आणा by ज्ञानोबाचे पैजार
सहमत.
In reply to टार्याला परत आणा by ज्ञानोबाचे पैजार
+१ सहमत आहे
In reply to सहमत. by भोचक
तार्झनला परत बोलवा
मीप्ण
In reply to तार्झनला परत बोलवा by हापुस आम्बा
आयला..
इतक्या
टारगट आणि