मिपाकरहो...कोणी आहे का ?
नमस्कार मित्रहो...
मी वाटाड्या...असाच वाट चुकत असतो..
सध्या वाट चुकुन पुण्यात आलोय. शक्य असलेल्या सर्व मिपाकरांना भेटण्याची इच्छा आहे. ज्यांना शक्य आहे / आवडेल त्यांनी कृपया आपला नंबर व्यनी मधुन पाठवावा. मी संपर्क नक्की करीन. शक्य झाल्यास आपले खरे नावही सांगावे.
धन्यवाद..
- वा
प्रतिक्रिया
मी सद्ध्या
भौ एक काम
अहो
नाव नंबर
लोल ,
चुप..रे !
...
छान कल्पना
मला
१०/११ जुलै २०१०
या
१० जुलै..
धन्यवाद...
मी
नाही भेटलास तरी चालेल लेका............
नाही
बेसनलाडू आणि वाटाड्या फोन करणे